Breaking News

Home

[siteorigin_widget class=”Newsever_Double_Col_Categorised_Posts”][/siteorigin_widget]
[siteorigin_widget class=”Newsever_Posts_Express_List”][/siteorigin_widget]
[siteorigin_widget class=”Newsever_Posts_Grid”][/siteorigin_widget]

सोयाबीन पिकाचे तात्काळ पंचनामे करा. अन्यथा चिमूर -वरोरा खानगाव चौरस्तावर प्रहार जनशक्ती पक्षातर्फे चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा प्रहार सेवक विनोद उमरे यांनी दिला

करप्या रोगामुळे झालेल्या नुसकाचे तात्काळ पंचनामे करुन नुकसानभरपाई द्या जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-शेतकरी राज्याची आर्थिक परिस्थिती खालावली असून निसर्ग सुध्दा घात करतोय.चिमूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकावर रोगाचा प्रादुर्भाव आल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. सोयाबीन पिकावर करप्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेंगांची गळती होत असून पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाली आहे.चिमूर येथील अप्पर …

Read More »

राष्ट्रीय विश्वगामी व्यापरी संघाच्या जिल्हाध्यक्षपदी नंदकुमार गांधी यांची निवड

जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे यवतमाळ:-राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ व संचालित पत्रकारांचा बहुउद्देशीय संघाची बैठक यवतमाळ विश्राम गृह येथे नुकतीच पार पडली यामध्ये राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ व संचालित पत्रकारांचा बहुउद्देशीय संघाच्या यवतमाळ जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय पदाधिकऱ्यांची निवड करण्यात आली तर राष्ट्रीय विश्र्वगांमी व्यापारी संघाच्या जिल्हाध्यक्षपदी राळेगाव येथील नंदकुमार हिरालाजी गांधी तर …

Read More »

सुपरस्टार थलपती विजयचा ‘थूपाकी’ मराठीत अल्ट्रा झकासवर

मुंबई-राम कोंडीलकर मुंबई : आपल्या विशेष अभिनय कौशल्यासाठी ओळखला जाणारा तमिळ चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेता ‘सुपरस्टार थलपती विजय’ याचा जबरदस्त अॅक्शन थ्रिलर चित्रपट ‘थूपाकी’ २५ सप्टेंबर पासून, महाराष्ट्रातल्या रसिक प्रेक्षकांना ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीवर आता मराठीत पाहायला मिळणार आहे.चित्रपटाची कथा एका सैनिकाभोवती फिरते जो आपली ड्यूटि संपवून घरी सुट्टीसाठी …

Read More »

लेखक भानुदास पोपटे यांच्या ‘आंबेडकरी चळवळीचे अलिखित संदर्भ’ या ग्रंथावर चर्चासत्राचे आयोजन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते व लेखक भानुदास पोपटे यांचा चंद्रपूर जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी चळवळीला दिलेल्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित करणारा ‘आंबेडकरी चळवळीचे अलिखित संदर्भ’ हा ग्रंथ अलिकडेच प्रकाशित झाला आहे.या ग्रंथाच्या माध्यमातून लेखक भानुदास पोपटे यांनी दुर्लक्षित कार्यकर्त्यांच्या अलिखित संदर्भाना अर्थ प्राप्त करुन दिला आहे.ऐतिहासिक दस्तावेज व …

Read More »

जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत सरस्वती कन्या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे सुयश

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-शालेय जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत सरस्वती कन्या विद्यालय नेरी येथील जुनेद शहा या विद्यार्थ्याने “वुशु” या क्रीडा प्रकारात जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावून त्याने सरस्वती कन्या विद्यालय,नेरी च्या शिरपेच्यात आणखी एक मानाचा तुरा रोवला. या यशाने संपूर्ण विद्यालयात आनंदाचे वातावरण पसरलेले आहे. जुनेद शहा हा विद्यार्थी अमरावती येथे होणाऱ्या …

Read More »

वडकी गावातील वॉर्ड क्रं.4 मधील जनतेचा पाणी प्रश्न पेटणार की विझणार?

जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे यवतमाळ:-यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुका अंतर्गत येत असलेल्या वडकी येथे गावकऱ्यांच्या हितार्थ जल जिवन मिशन अंतर्गत पिण्याच्या पाण्याची टाकी मंजूर झाली पण वडकी हे गाव खोलगट भागात असल्याकारणाने 6 ते 7 वर्षाच्या कालावधीनंतर निर्माण झालेली शिवनगरी हे उंचावर आहे, येथील ग्रामपंचायत ने शिवनगरी येथील लेआउट मालकाने नियमाप्रमाणे सोडलेली …

Read More »

गणेश उत्सव व ईद ए मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर वडकी पोलिसांचे पथसंचलन

सामाजिक सलोखा टिकून रहावा यासाठी वडकी पोलिसांची पायपीट जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे यवतमाळ:-यवतमाळ जिल्यातील राळेगाव तालुका अंतर्गत येत असलेल्या वडकी पोलिस स्टे. च्या सर्व कर्मचाऱ्यांनी गणेश उत्सव व ईद ए मिलाद या सणाच्या पार्श्वभूमीवर पो. स्टे. ठाणेदार विजय महाले व दुय्यम ठाणेदार प्रशांत जाधव यांच्या नेतृत्वात आज वडकी येथील प्रमुख मार्गांवरून …

Read More »

चिमूर येथील राजीव गांधी नगर मध्ये तान्हा पोळा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा

श्रीहरी बालाजी देवस्थानचे अध्यक्ष निलमभाऊ राचलवार यांचे हस्ते बक्षीस वितरण जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर : – चिमूर येथील राजीव गांधी नगर मध्ये जय माँ दुर्गा भवानी मंडळाच्या वतीने तान्हा पोळा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करून उपस्थित नंदी बैल धारक बाल गोपाल यांना ईश्वर चिठ्ठी ने बक्षीस वितरण करण्यात आले.तसेच वेशभूषा …

Read More »

सावली येथे दरवर्षी प्रमाणे यंदाही तान्हा पोळ्याचे आयोजन

  सुरज गुळघाने वर्धा:-सावली सा.येथे दरवर्षी प्रमाणे प्रमाणे याही वर्षी तान्हा पोळ्याचे आयोजन मोठ्या थाटात करण्यात आले. सावली येथे हनुमान मंदिर परिसरामध्ये नंदी पोळा भरवण्यात आला असून यावर्षी 141 नंदी पोळ्यामध्ये सहभागी झाले. लहान मुलाचा उत्साह वाढावा त्यासाठी पाच बक्षीस ठेवण्यात आले प्रथम बक्षीस वासुदेवराव शिद यांच्या कडून, द्वितीय बक्षीस …

Read More »

माचिसचे गठ्ठे घेऊन जाणारा भरधाव ट्रक पेटला

राष्ट्रीय महामार्गावरील खातारा गावानजीकची घटना जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे यवतमाळ:-नागपूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गाने नागपूरच्या दिशेने माचिसचे गठ्ठे घेऊन जाणाऱ्या ट्रकने अचानक पेट घेतल्यामुळे ट्रकसह ट्रकमधील माचिसचे गठ्ठे जळून भस्मतात झाले. ही घटना शनिवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील खातारा-सिंगलदीप या गावादरम्यान घडली. यावेळी राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळ …

Read More »
All Right Reserved