Breaking News

Blog Layout

मतदारांनो ! तुम्ही सुध्दा जिंकू शकता बाईक, रेसींग सायकल आणि ॲन्ड्राईड मोबाईल

बस्स…. मतदान करून सेल्फी अपलोड करा जिल्हा प्रशासनाच्या वतीने आकर्षक बक्षीस जिंका स्पर्धा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 15 : देशाच्या प्रगतीसाठी, ध्येयधोरणे ठरविण्यासाठी मतदान करून आपला सहभाग लोकशाही प्रक्रियेमध्ये नोंदविणे अत्यंत महत्वाचे आहे. 13 – चंद्रपूर लोकसभा मतदार संघाची निवडणूक 19 एप्रिल 2024 रोजी 2118 मतदान केंद्रावर होणार असून …

Read More »

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करू नये-चंद्रपूर पोलिसांची करडी नजर

आदर्श आचारसंहिता : जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 15 : सध्या सार्वत्रिक लोकसभा निवडणूक – 2024 आदर्श आचारसंहिता सुरू आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने विविध राजकीय पक्षातील उमेदवार उभे असून प्रचार सुरू आहे. या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर सोशल मिडीया व्हॉट्सॲप, फेसबुक, एक्स (ट्विटर) इत्यादी समाज माध्यमावर विविध प्रकारचे ऑडीओ/व्हिडीओ व इतर संदेश …

Read More »

गुन्हेगाराच्या आयुष्यात काय बदल घडू शकतो या विषयावर आधारीत ‘जेलर’

साऊथच्या ‘जेलर’ चित्रपटाचा अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर वर्ल्ड डिजिटल प्रीमियर मुंबई-राम कोडींलकर मुंबई:-गुन्हेगाराला सुधारण्याची संधी मिळाली तर गुन्हेगाराच्या आयुष्यात काय बदल घडून येऊ शकतो, या विषयावर आधारीत ‘जेलर’ चित्रपटाचा ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीवर १९ एप्रिल २०२४ रोजी वर्ल्ड डिजिटल प्रीमियर होणार आहे. जेलर शांताराम याने सरकारला एक प्रस्ताव सादर …

Read More »

अंतरवाली येथील फरार छत्रपती विघ्ने भामटा बिग बुल याचे कार्यालय गुंतवणूकदारांनी फोडले

टेम्पो भरून सामान घेऊन गेले फरार विघ्ने सोशल मीडियावर ऑनलाईन मग पोलिसांना का सापडत नाही??? विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमूख शेवगांव 9960051755 शेवगाव:-दिनांक 15 मार्च 2024 सोमवार याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव तालुक्यातील घोटण खानापूर रस्त्यावरील अंतरवाली येथे गेल्या काही महिन्यापासून छत्रपती विघ्ने आणि त्याचा भामटा सहकारी गणेश कुलट सहकाऱ्याने शेअर …

Read More »

मतदार चिठ्ठी पडताळणीसाठी जिल्हाधिकारी घरोघरी – 100 टक्के वाटप करण्याच्या सुचना

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 14 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा ज्वर चांगलाच चढला आहे. प्रत्यक्ष मतदानासाठी आता केवळ पाच दिवसांचा कालावधी राहिला असून या निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासन नागरिकांपर्यंत पोहचत आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी रविवारी नागरिकांच्या घरी जाऊन …

Read More »

नव वधुस आणण्यास गेलेला ट्रॅक्टर ट्रॉली पलटी – घडला अपघात

दोन महिलेचा मृत्यू तर अनेक जण जखमी जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-सिंदेवाही वरून १५ कि.मी. अंतरावरील गुंजेवाही कोटा ईथुन चिमूर नेरी जवळील शिवनपायली याठिकाणी नवं वधू ला आणण्यासाठी गावकरी ट्रॅक्टर ने गेले असता अगदी शिवनपायली जवळच ट्रॅक्टर चा हायड्रोलीक दबल्याने ट्रॅक्टर ची ट्रॉली वर झाली व ट्रॉली पलटी मारल्याने अंदाजे ३० …

Read More »

डॉ‌.बाबासाहेब आंबेडकर जयंती नेचर फाउंडेशन अभ्यासिका तर्फे साजरी

चिमूर:-नेचर फाउंडेशन अभ्यासिका चिमूर, येथे दि.14 एप्रिल 2024 रोजी सकाळी ठीक 11.30 वाजता भारतरत्न बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर याची जयंती साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक मिथुन शंभळकर सर.तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अडेगाव (देश) ग्रामपंचायत च्या सरपंच करिष्माताई गजभीये आणि सोबतच निशाताई चौधरी निकील मोडक …

Read More »

शेअर मार्केट वाले फरार होण्याची मालिका काही थांबेना

गदेवाडी येथील अक्षय इंगळे तीस कोटी रुपये घेऊन फरार गुंतवणूकदार हवालदिन विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव तालुक्यातील गदेवाडी येथील आणखी एक बिग बोल शेअर मार्केटच्या नावाखाली लोकांकडून सुमारे 30 कोटी रुपये गोळा करून काल रात्री फरार झाला शेवगाव तालुक्यातील सर्वसामान्य गुंतवणूकदारांना फसवून कोट्यावधी रुपयांचा …

Read More »

खैरी चक येथे न. प. नागभीड चे माजी सभापती सचिन आकुलवार यांच्या प्रमुख उपस्थितीत महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

तालुका प्रतिनिधी-सलिम शेख नागभीड नागभीड:-आज दि. 14 एप्रिल 2024 रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती तालुक्यातील खैरी चक या गावी दरवर्षी प्रमाणे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.या वेळी सचिन आकुलवार माजी सभापती न. प. नागभीड, दशरथ उके माजी नगरसेवक न. प. नागभीड, हे प्रमुख्याने …

Read More »

सरस्वती जय रामजी तर्वेकर महिला महाविद्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती संपन्न

तालुका प्रतिनिधी-सलिम शेख -नागभीड  नागभीड :-दिनांक 14 एप्रिल 2024 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती सरस्वती जय रामजी तर्वेकर महिला महाविद्यालय येथे साजरी करण्यात आली प्रस्तुत कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर रेखा नरेंद्र जिभकाटे उपस्थित होत्या या कार्यक्रमासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारी अनेक भाषणे झाली …

Read More »
All Right Reserved