Breaking News

Classic Layout

काँग्रेसला मोठा धक्का,या उमेदवारांच जात पडताळणी प्रमाणपत्र रद्द

विशेष प्रतिनिधी-नागपूर नागपूर:-काँग्रेसला लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठा धक्का. रामटेक लोकसभा मतदारसंघातील उमेदवार रश्मी बर्वे यांच जात पडताळणी प्रमाणपत्र रद्द करण्यात आल आहे. महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार म्हणून रश्मी बर्वे यांनी बुधवारी दिनांक २७ ला रामटेक मधुन लोकसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला होता. मात्र जात पडताळणी प्रमाणपत्र रद्द झाल्याने काँग्रेससमोर मोठी …

Read More »

पी बी उर्फ पुंजाराम भानुदास शिंदे यांनी पूर्ण केले नर्मदा परिक्रमा आणि श्रीक्षेत्र गाणगापूर पाई वारी

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव शहरातील प्रसिद्ध व्यापारी आणि परम पूज्य दादाजी वैशंपायन दत्त मंदिर यांचे भक्त प्रवासी संघटना चे सदस्य पी. बी. उर्फ पुंजाराम भानुदास शिंदे यांनी पूर्ण केले नर्मदा परिक्रमा आणि श्रीक्षेत्र गाणगापूर पायी प्रवास पूर्ण केला त्याबद्दल शेवगाव शहरासह तालुक्यातील दत्त …

Read More »

शेवटच्या दिवशी 29 उमेदवारांचे 37 नामनिर्देशन पत्र दाखल

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाकरीता 36 उमेदवारांचे एकूण 48 अर्ज जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 27 : 13 – चंद्रपूर लोकसभा मतदार संघाकरिता नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी बुधवारी (27 मार्च) 29 उमेदवारांनी 37 नामनिर्देशनपत्र दाखल केले. त्यामुळे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात अर्ज भरणा-या एकूण उमेदवारांची संख्या 36 तर दाखल नामनिर्देशनपत्रांची एकूण संख्या …

Read More »

नागरिकांच्या तक्रारीकरीता निवडणूक निरीक्षक राहणार उपलब्ध सामान्य, कायदा व सुव्यवस्था आणि खर्च निरीक्षक जिल्ह्यात दाखल

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 27 : 13 – चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पहिल्या टप्प्यात म्हणजे 19 एप्रिल 2024 रोजी होणार असून जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी निवडणूक आयोगातर्फे सामान्य निवडणूक निरीक्षक, कायदा व सुव्यवस्था निरीक्षक आणि खर्च निरीक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. …

Read More »

13 – चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी 11 नामनिर्देशन पत्र दाखल

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 26 : 13 – चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 26 मार्च 2024 रोजी 7 उमेदवारांनी 11 नामनिर्देशन पत्र दाखल केले. मंगळवार, दि. 26 मार्च रोजी विनोद कवडूची खोब्रागडे (अपक्ष), अशोक राणाजी राठोड (जय विदर्भ पाटी), अवचित श्यामराव सयाम (जनसेवा गोंडवाना पाटी), मधूकर विठ्ठल निस्ताने यांनी 2 …

Read More »

‘पेडन्यूज’ वर राहणार लक्ष

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 26 : ‘मोबदला म्हणून रोख स्वरुपात किंवा वस्तु स्वरुपात किंमत देऊन कोणत्याही प्रसार माध्यमात (मुद्रण व इलेक्ट्रॉनिक) प्रसिध्द होणारी कोणतीही बातमी किंवा विश्लेषण’ अशी प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाने पेडन्यूजची व्याख्या केली आहे. सदर व्याख्या भारत निवडणूक आयोगाने सर्वसाधारणपणे स्वीकारली असून निवडणूक कालावधीत जिल्ह्यात प्रसारीत होणा-या …

Read More »

जोरदार पावसामुळे मोठी झाडे तोडून रस्त्यावर

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-होळी सणाच्या दिवशी शहरात सायंकाळी वादळ व जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे घुग्घुस नगरपरिषद हद्दीत आपत्तीसारखे दृश्य पाहायला मिळाले. ज्यामध्ये नगरपरिषद क्षेत्रातील बॅनर व पोस्टर्सचा पर्दाफाश झाला आहे. यावरही नागरिकांकडून टीका होत आहे.सोमवार, 25 मार्च 2024 रोजी घुग्घुस येथील मुख्य रस्ता व रस्त्यावरील बेकायदेशीर बॅनर, पोस्टर्स व …

Read More »

धुलीवंदनाच्या निमित्ताने गुरुदेव भक्तांनी काढली रामधुन रॅली

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर भिवापूर:-आज दिनांक २५ मार्च २०२४ रोजी धुलीवंदना निमित्त श्री गुरुदेव सेवा मंडळ गोडबोरी त. भिवापूर येथे सामुदायिक ध्यान प्रार्थना रामधून काढण्यात आली. धुलीवंदन म्हटले की, सर्व तरुण वर्गामध्ये उत्सव हा संचारला असतो, रंग, डीजे चा झिंगाट, व्यसन, आणि त्या व्यसनातून समाजात वाईट वृत्ती, प्रामुख्याने धुलीवंदना निमित्त संपूर्ण …

Read More »

चिमूर RTO (कॅम्प) मधिल लायसन्स कोट्यात वाढ

१५४ ऎवजी २०३ च्या कोट्यास दिली मंजुरी चिमूर वासीयांमध्ये आनंदाचे वातावरण जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चिमूर : – चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथे प्रादेशिक परिवहन कार्यालय तर्फे दर महिन्याला लायसन्स करीता शिबिर घेण्यात येते या शिबीरचा कोटा १५४ इतका होता. परंतु यामुळे चिमूर तालुक्यातील वाहन धारक व बेरोजगार युवक युवती यांना लायसन्स …

Read More »

एलसीबीच्या पथकाने पकडला तीन किलो आठशे ग्रॉम हिरवट रंगाचा अमली पदार्थ-पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव शहरातील गजबजलेल्या नवीन बाजार तळ परिसरात सार्वजनिक शौचालयाच्या जवळ सादिक फारुख शेख वय वर्षे 28 राहणार नवीन बाजारतळ याचे कडून सुमारे तीन किलो आठशे ग्रॅम वजनाचा व तीस हजार पाचशे रुपये किमतीचा हिरवट रंगाचा अमली पदार्थ गांजाचे स्वरूपात पकडण्यात …

Read More »
All Right Reserved