Breaking News

Classic Layout

खाजगी बेकायदेशीर अवैध सावकारी करणाऱ्यावर सहकार विभागाची धाड

बेकायदेशीर, अवैध सावकारीच्या अनुषंगाने तक्रार असल्यास कळविण्याचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 16 : चंद्रपूर शहरातील अवैध सावकारी करणारे जुनोना चौक, बाबूपेठ येथील रहिवासी नामे गजराजसिंग खल्लीसिंग ठाकूर यांच्या घरावर सहकार व पोलिस विभागाने संयुक्तरीत्या धाड टाकली. या धाडीत आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त करण्यात आली असून संबंधित व्यक्तीवर सावकारी अधिनियम …

Read More »

राष्ट्र सेवा दल आयोजित राज्यस्तरीय स्वातंत्र्य करंडक स्पर्धांचे निकाल जाहीर

वेशभूषा स्पर्धा, समूह प्रसंग स्पर्धांत हजारो विद्यार्थ्यांनी नोंदवला होता सहभाग जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राष्ट्र सेवा दलातर्फे महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि शाळांसाठी वेशभूषा स्पर्धा, समूह प्रसंग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यात वेशभूषा स्पर्धेकरिता महात्मा गांधी,लोकमान्य टिळक,पं.नेहरू,भगतसिंह,राजगुरु,सुखदेव,सुभाषचंद्र बोस,मौलाना आझाद,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,महात्मा फुले,सावित्रीमाई फुले,फातिमा शेख,छत्रपती शाहू महाराज,साने गुरुजी,झाशीची राणी,बिरसा …

Read More »

पत्रकार प्रमोद राऊत यांचा गुरुदेव सेवा मंडळांनी केला सत्कार

गुरुदेव सेवा मंडळाचे सुभाष महाराज यांनी केला सत्कार जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा 54 वा पुण्यतिथी महोत्सव गावागावांत सुरू आहे. या गुरुदेव सेवा मंडळ खंडाळा यांच्या वतीने पत्रकार प्रमोद राऊत यांचा नुकताच सत्कार करून सन्मानित करण्यात आले. पत्रकार प्रमोद राऊत हे आपल्या दैनिक पुण्यनगरीच्या माध्यमातून अनेक बातम्या प्रसिध्दीस …

Read More »

नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी योजने अंतर्गत 50 हजाराचे अनुदान दया

शेतकऱ्यांच्या हितासाठी युवासेनेचे तहसीलदार वरोरा यांना निवेदन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रपूर मुकेश जिवतोडे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना जिल्हा प्रमुख चंद्रपूर मनिष जेठानी यांच्या हस्ते वंचित शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येण्या संदर्भात रोशन मकवाने मॅडम तहसीलदार वरोरा यांना निवेदन देण्यात आले.सदर माहिती याप्रमाणे आहे की महाराष्ट्र शासनाच्या वतीने महात्मा जोतिबा …

Read More »

चाकूचा धाक दाखवून घरातुंनच चोरला महिलेच्या गळ्यातील सोन्याचा गोफ

चिमूर शहरातील घटना — डाग स्काड पथक व फिंगर प्रिंट तद्द घटनास्थळी दाखल जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर = चिमूर शहरातील आबादीं वॉर्डत घरात घुसून महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन चाकूचा धाक दाखवून चोरून नेल्याची घटना उघडकीस आली असून पोलीस निरीक्षक मनोज गभने यांनी चंद्रपूर वरून डॉग स्काड पथक व फींगर प्रींड …

Read More »

अतिवृष्टीग्रस्तांना वाढीव नुकसान भरपाई द्या अन्यथा प्रजासत्ताक दिवसाला करणार उपोषण

महालगाव (काळु) येथील शेतकऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-तालुक्यातील महालगाव (काळु) येथील शेत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.मात्र शेतकर्‍यांना अत्यल्प नुकसान भरपाई मिळाली.शासणाने वाढीव नुकसान भरपाई देणार असल्याचे आश्वासन दिले.आज पर्यत वाढीव मदत मिळालीच नाही.त्यामुळे वाढीव मदत २६ जानेवारी पुर्वी द्यावी अन्यथा प्रजासत्ताक दिनी उपोषण करणार असल्याचा इशारा उप …

Read More »

चिमूर येथे महाराष्ट्र पोलीस निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न

मनोज गभने यांनी सायबर फ्राड व वाहतूक नियमाबाबत विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:- चिमूर येथील पुरुषोत्तमदास बागला कॉन्व्हेन्ट येथे महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त “महाराष्ट्र पोलीस. निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण १४ जानेवारी रोजी संपन झाले, यावेळी पोलीस निरीक्षक मनोज गभने यांनी सायबर फ्राड व वाहतूक नियमांचे …

Read More »

भिसी नगरीत होणारे पारंपारिक कुस्ती व कबड्डी सामने भिसीवासीयांसाठी गौरवाची बाब – प्रा. आनंद भिमटे

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर भिसी : ” 2016 पासून भिसीत कुस्ती व कबड्डीच्या विदर्भस्तरीय सामन्यांचे दरवर्षी आयोजन केले जाते.त्यानिमित्त विदर्भाच्या अनेक जिल्ह्यातून खेळाडू भिसी नगरीत येतात. या पारंपारिक, मैदानी, ग्रामीण खेळांना ग्रामीण भागातून हद्दपार होता – होता हनुमान व्यायाम मंडळा व जोड मारोती देवस्थानाने वाचविले. याचे श्रेय इंजिनिअर गजेंद्र चाचरकर, मनोज …

Read More »

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष वैजनाथ कळसकर यांच्या आंदोलनाची परळी नगरपरिषदेने घेतली 24 तासांच्या आत तात्काळ दखल

प्रतिनिधी जगदीश का. काशिकर, कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ बीड: परळी वैजनाथ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे परळी शहराध्यक्ष वैजनाथ कळसकर यांनी नगरपरिषदेला निवेदन देऊन तिन महीन्या पुर्वी माॅ साहेब चौक ते दोस्ती टी हाऊस पर्यंत नवीन पाईप लाईन टाकाव्यात अशी मागनी …

Read More »

बेलापूर येथील बाजारतळात स्ट्रीट लाईट लावण्यात यावी गौसे आजम सेवाभावी संस्थाची मागणी

विशेष प्रतिनिधी बेलापूर बेलापूर:-ग्रामविकास अधिकारी. बेलापूर बु।। ग्रामपंचायत कार्यालय ता. श्रीरामपूर. अहमदनगर यांना निवेदन देण्यात आले असून या निवेदनात सांगितले आहे की आम्ही गौसे आजम सेवाभावी संस्था बेलापूर या संस्थेचे पदाधिकारी असून आम्ही सामाजिक प्रश्न सोडविणेसाठी नेहमी प्रयत्नशिल असतो कायद्याचा अनादर करणा-यां वर कारवाई व्हावी म्हणून शासन दरबारी प्रश्न मांडून …

Read More »
All Right Reserved