Breaking News

Classic Layout

प्रस्थापितांना शह देण्यासाठी विलास लेंडे यांना उमेदवारी- राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब गावंडे

भंडारा येथे तिसऱ्या राजकीय आघाडीच्या पत्रकार परिषदेत माहिती जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा)- गेल्या अनेक वर्षापासून प्रस्थापित राजकिय पक्ष भंडारा- गोंदिया सारख्या क्षेत्रात सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवू शकले नाही. विशेषकरून केवळ एकच जात वर्गाकडे उमेदवारी जात असल्यामुळे ओबीसी समूहातील इतर वर्ग दुखावले गेले आहेत. या शिवाय काँग्रेस, बीजेपी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस …

Read More »

कार्यालयाची गुंतवणूकदारांनी केली दाना दान “घोटण परिसरातील विग्ने यनामक एक भामटाही फरार” ???

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगाव 99 60051 755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील लाडजळगाव येथील रहिवासी असलेला वैभव ज्ञानेश्वर कोकाटे शेअर मार्केटचा बिगबुल याच्या कार्यालयाची आणि घराची फसवणूक झालेले गुंतवणूकदारानी केली दाना दान अहमदनगर जिल्हा बीड जिल्हा शेवगाव शहर तालुक्यातील ग्रामीण भाग यात मोठी व्याप्ती असलेला वैभव याने लोकांचे वैभवch …

Read More »

जिल्ह्यासाठी 14 एप्रिल पर्यंत अलर्ट जारी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 11 : नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार 11 ते 14 एप्रिल 2024 या कालावधीत चंद्रपूर जिल्ह्यासाठी अलर्ट जारी केला आहे. त्यानुसार 11 ते 12 एप्रिल या कालावधीत ऑरेंज अलर्ट जारी केला असून या कालावधीत जिल्‍ह्यात एक दोन ठिकाणी विजांच्या कडकडाट आणि सोसाट्याचा वारा (ताशी …

Read More »

मतदारांनो जिंका मोटारसायकल, रेसिंग सायकल आणि मोबाईल

मतदान केल्यानंतरचा सेल्फी अपलोड करून सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने आकर्षक स्पर्धा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 11 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी, सर्व स्तरातील, वयोगटातील मतदारांनी अधिकाधिक संख्येने मतदान करावे तसेच नवमतदार म्हणजेच युवा वर्गाचा यात मोठ्या प्रमाणात सहभाग वाढावा, यादृष्टीने जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे ‘तुमचे मत द्या …

Read More »

गुंतवणूकदारांच्या नावाखाली भामट्यानीच लुटले घर???

  लाडजळगाव चे त्या फरार शेअर मार्केट बिगबुलकडे अनेक बड्या नेत्यांच्या जवळच्यांचे कोट्यावधी रुपये??? विशेष प्रतिनिधी-अविनाश  देशमुख शेवगाव 9960051755 शेवगाव :-याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव तालुक्यातील पूर्व भागातील लाड जळगाव येथील रहिवासी असलेला बिग बुल याच्याकडे तालुक्यातील अनेक व्यावसायिक वाळू तस्कर एका नामांकित शिक्षण संस्थेतील शेकडो प्राथमिक आणि माध्यमिक …

Read More »

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-नेचर फाउंडेशन अभ्यासिका चिमूर, येथे दि.11 जानेवारी 2024 रोजी सकाळी ठीक 11 वाजता क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले याची जयंती साजरी करण्यात आली.यावेळी कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख म्हणून निशा चौधरी ताई व. विष्णू सावसाकडे, निकील मोडक सुमित हुलके यांचे हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले.स्त्री …

Read More »

निवडणूक निरीक्षकांचा महाराष्ट्र – तेलंगणा सीमेवरील नागरिकांसोबत संवाद

मतदान केंद्राला भेट व पाहणी जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 10 : 13 – चंद्रपूर लोकसभा मतदार संघाची निवडणूक पहिल्या टप्प्यात म्हणजे 19 एप्रिल 2024 रोजी होणार असून यासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी केली आहे. या तयारीची पाहणी करण्याकरिता सामान्य निवडणूक निरीक्षक लोकेशकुमार जाटव यांनी जीवती तालुक्यातील महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्याच्या …

Read More »

महाकाली यात्रेच्या अनुषंगाने जिल्हाधिका-यांकडून मंदिर परिसराची पाहणी

  जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चंद्रपूर, दि. 10 : चंद्रपूर जिल्ह्याची आराध्य दैवत म्हणून ओळख असलेल्या माता महाकाली यात्रेला 14 एप्रिलपासून सुरवात होणार आहे. यासंदर्भात करण्यात आलेाल्या उपाययोजना बाबत जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी मंदिर परिसराची पाहणी करून सूचना दिल्या. यावेळी पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, उपविभागीय अधिकारी …

Read More »

गाईला वाचवणाच्या नादात स्वतःचा जीव गमावला

रेल्वेच्या धडकेत एक शेतकरी आणि एक गाय जागीच ठार तालुका प्रतिनिधी-सलीम शेख नागभीड नागभीड:-नागभीड तालुक्यातील बोंड राजोली येथील शेतकरी व गाय आज दिनांक 10 एप्रिल2024 सकाळी 11.= 00 वाजताच्या दरम्यान गोंदिया – बल्लारशाह मेमू पॅसेंजर ला धडक लागून एक गाय आणि बोंड येथील दौलत हणाजी कुत्तरमारे वय (६५) वर्ष मरण …

Read More »

सरकारला शेतकऱ्यांच्या विसर

अतिवृष्टी,बोनस आणी पीकविमा यांचा विसर तालुका प्रतिनिधी-सलीम शेख नागभीड नागभीड:-धान उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने हेक्टरी 20 हजार रुपये बोनस देण्याचे जाहीर केले होते. मात्र अजून प्रयन्त शेतकऱ्यांना बोनस मिळाला नाही.आगस्ट महिन्यात अतिवृष्टी झाली होती. तसेच आक्टोबर -नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पाऊस झाला होता. अनेक शेतकऱ्याचे पीक उध्वस्त झाले. त्याचे पंचनामे झाले. मात्र …

Read More »
All Right Reserved