प्रतिनिधी – कैलास राखडे
नागभीड :- चालू शैक्षणीक सत्रात जि. प.चंद्रपूर आंतर्ग पांचायत समिती नगभीड मधून जि. प उच्च प्राथ . शाळा पराडी (ठवरे) ची मॉडेल स्कूल म्हणून निवड करण्यात आलेली आहे .
मॉडेल स्कूल साठी अवश्यक निधी जिल्हा स्तरावरून शाळेला प्रप्त झालेला असून खर्चाचे अनुष्णंगाने दिनांक २५नोव्हेबर २०२१ ला जि .प उच्च प्राथ शाळा (ठवरे) येथे शाळा व्यवस्थापन समितीचे नियोजन व सहविचार सभेच आयोजन करण्यात होते.
त्या अनुष्णगाने नियोज व साहित्य विचार सभेला मार्गदरन कारण्याकरिता मन.संजयभाऊ गजपुरे सदस्य जि .प.चंद्रपूर तथा स्थायी समिती सदस्य व मन.दिलीपजी दोनदे सरपंच ग्रामपंचायत पारडी (ठवरे) यांची आवर्जून उपस्थिति होती.त्या सभेत सर्व शिक्षकांनी आपापल्या संकलनपणा मांडल्या व शासन निर्देशानुसार आवश्यक सामुग्रीची निवड करून खरेदी करणायचा ठराव सर्वांनुमते संमत करण्यात आला .
यावेळी मलाचंदजि खंडाळे मुख्यदापक यांनी आपल्या प्रतावनेत मॉडेल स्कूल बाबत सविस्तर माहिती सांगितली . तसेच मान. संजयभाऊ गजपुरे यांनी शाळेला गावकऱ्याच्या सहकार्याने भौतिक सुविधा मडेल स्कूल पराडी (ठेवरे) येथे नियोजन व सहविचार सभा संपन्न
चालू शैक्षणीक सत्रात जि. प.चंद्रपूर आंतर्ग पांचायत समिती नगभीड मधून जि. प उच्च प्राथ . शाळा पराडी (ठवरे) ची मॉडेल स्कूल म्हणून निवड करण्यात आलेली आहे .
मॉडेल स्कूल साठी अवश्यक निधी जिल्हा स्तरावरून शाळेला प्रप्त झालेला असून खर्चाचे अनुष्णंगाने दिनांक २५नोव्हेबर २०२१ ला जि .प उच्च प्राथ शाळा (ठवरे) येथे शाळा व्यवस्थापन समितीचे नियोजन व सहविचार सभेच आयोजन करण्यात होते.
त्या अनुष्णगाने नियोज व साहित्य विचार सभेला मार्गदरन कारण्याकरिता मन.संजयभाऊ गजपुरे सदस्य जि .प.चंद्रपूर तथा स्थायी समिती सदस्य व मन.दिलीपजी दोनदे सरपंच ग्रामपंचायत पारडी (ठवरे) यांची आवर्जून उपस्थिति होती.त्या सभेत सर्व शिक्षकांनी आपापल्या संकलनपणा मांडल्या व शासन निर्देशानुसार आवश्यक सामुग्रीची निवड करून खरेदी करणायचा ठराव सर्वांनुमते संमत करण्यात आला .
यावेळी.मलाचंदजि खंडाळे मुख्यदापक यांनी आपल्या प्रतावनेत मॉडेल स्कूल बाबत सविस्तर माहिती सांगितली तसेच संजयभाऊ गजपुरे यांनी शाळेला गावकऱ्याच्या सहकार्याने भौतिक सुविधा कशा मिडवता येतील या बाबत चर्चा करून मार्गदर्शन केले .शाळा ववस्थापन समितीच्या वतीने. संजयभाऊ गजपुरे व .दिलीप दोनाडे शाल व श्रीफळ देवून यथोचित सत्कार कारण्यात आला . सभेला गोपालजी म्हस्के अध्यक्ष शाळाव्यवस्थपन समिति.गुरुदेव सारये,नितीनजी शेंडे, ग्रा.प.सदस व अशोक शेंडे, दयाराम रामटेके , सुनील हटवार , धनराज पडोळे , गौतम राऊत , सुबोध हजारे यांची उपस्थिति होती कार्यक्रमाचे संचालन अशोक शेंडे यांनी केले तर अभार प्रदर्शन केले सुनिल हटवार यांनी केले. मिडवता येतील या बाबत चर्चा करून मार्गदर्शन केले .शाळा ववस्थापन समितीच्या वतीने संजयभाऊ गजपुरे व.दिलीप दोनाडे शाल व श्रीफळ देवून यथोचित सत्कार कारण्यात आला . सभेला गोपालजी म्हस्के अध्यक्ष शाळाव्यवस्थपन समिति गुरुदेव सारये.नितीनजी शेंडे, ग्रा.प.सदस व अशोक शेंडे, दयाराम रामटेके ,सुनील हटवार , धनराज पडोळे , गौतम राऊत , सुबोध हजारे यांची उपस्थिति होती कार्यक्रमाचे संचालन अशोक शेंडे यांनी केले तर अभार प्रदर्शन केले सुनील हटवार यांनी केले.