
🔹पत्रकार परिषदेत डॉ. रवि वैरागडे यांनी दिली माहिती
प्रतिनिधी नागपूर
नागपूर :- आज जेव्हा संपूर्ण जग विविध प्रकारच्या असाध्य रोगांपासून त्रस्त आहे, अशा रोगांपासून मुक्तता मिळावी त्याकरिता एक असे व्यासपीठ, जिथे या असाध्य रोगांवर निराकरण होईल. या करीता नागपुर येथील श्री कृष्ण नगर येथे “आरोग्यम ३६०” हिलिंग सेंटर सुरु करण्यात आले.
पत्र परिषदेला संबोधीत करतेवेळी डॉ रवि वैरागडे यांनी सांगितले की, सारख्या बिमारीवर आणि त्याच्या बदलत्या प्रभावावर लस उपायकारक आहे कि नाही यावर सुद्धा चर्चा सुरु आहे मग त्यात सामान्यांना काळजी वाटणे स्वाभाविक आहे आणि या साठीच ऍडव्हान्स हेल्थ तर्फे आरोग्यम ३६० या हीलिंग सेंटर ला सुरु करण्यात आली आहे या मध्ये या सर्व असाध्य रोगांवर ५ दिवसांत उपचार केले जातील आणि हे सेंटर सध्या सुरु असून यात विविध रोगांवरचे रुग्ण उपचार घेत आहेत ज्यात कॅन्सर पॅनक्रियाटाइटिस, किडनी फेलियर अॅकॅलॉइझिंग, स्पॉडिलायटिस अश्या असाध्य रोगावर इथे हेलींग उपचार होतो,
ज्यात मुख्यत्वेकरून इम्युनिटी वाढविण्यावर भर दिला जातो जिथे सायको न्यूरो इम्युनोलोजी या पद्धतीने इम्युनिटी वाढवून देऊन उपचार केला जातो, नागरीकांनी एकदा अवश्य “आरोग्यम ३६०” हिलिंग सेंटर ला भेट द्यावी अशी विनंती डॉ. रवि वैरागडे यांनी नागरीकांना केली आहे.