Breaking News

पोलीस निरीक्षक मनोज गभने यांनी ई-रिक्षांना दिले नियमाकुल क्रमांक

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर : – पोलीस निरीक्षक मनोज गभने यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण चिमूर शहरातील ई – रिक्षा चालकांना पोलीस स्टेशन ला आमंत्रित करून सर्व रिक्षांना नंबर देऊन रिक्षा चालकांचा सत्कार करण्यात आला.व ट्राफिक ( वाहतूक ) नियमांची माहिती देण्यात आली.यावेळी सर्व रिक्षा चालकांनी पोलीस निरीक्षक मनोज गभने यांचे आभार मानले तथा नियमांचे उल्लंघन करणार नाही अशीही ग्वाही दिली.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

मतदार यादीत नाव नोंदणी न केलेल्या नागरीकांनी नमुना-6 मधील अर्ज त्वरीत भरून द्यावे – सहाय्यक जिल्हाधिकारी मुरुगानंथम एम.

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर,दि. 29 : आगामी लोकसभा/विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पूर्वी विधानसभा मतदारसंघाच्या याद्या अद्यावत …

तुमच्या खात्यात अनोळखीकडून पैसे जमा ! हे एक नवीन सायबर स्कॅम ! – अॅड. चैतन्य एम. भंडारी

प्रतिनिधी -जगदीश का. काशिकर कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved