Breaking News

आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी शिबिर संपन्न

मांगलगाव येथील 105 नागरीकांनी घेतला शिबिराचा लाभ

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर:-चिमूर तालुका शिवसेना लोककल्याण आरोग्य केंद्र मुंबई यांचे संयुक्त विद्यमाने मांगलगाव येथील शिवसेना शाखेच्या वतीने आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी शिबिर संपन्न झाले, शिवसेना पक्ष प्रमुख व महाराष्ट्राचे लाड़के मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्य शिवसेना चिमूर तालुका व लोककल्याण आरोग्य केंद्र मुंबई यांचे संयुक्त विद्यमाने जनसेवा हिच ईश्वर सेवा या उद्देशाने आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी शिबिर गुरुदेव सेवा मंडळ मांगलगाव येथे संपन्न झाले,

शिबिराचे उद्घाटन शिवसेना तालुका प्रमुख श्रीहरी सातपुते व डॉ. प्रतीक चव्हाण यांचे हस्ते करण्यात आले, उपतालुका प्रमुख सुरेश गजभिये, विभाग प्रमुख कवडू खेड़कर, डॉ.अनिल चव्हाण उपस्थित होते, शिबिरात 105 नागरिकानी तपासणी केली.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. तेजस ठोम्बरे, डॉ. एकनाथ शिंदे, सुनिल हिंगणकर, सुभाष नंनावरे, गोवर्धन मेश्राम, कृष्णकुमार टोंगे, सदानंद मांढरे, ताराचंद बोरकर, गोलू बोढे, कुणाल बोढे, यानी अथक परिश्रम घेतले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

दवलामेटी येथे संविधान दिना निमित्त सत्यपाल महाराजांचे समाज प्रबोधन

प्रतिनिधी-नागेश बोरकर-दवलामेटी (प्र) दवलामेटी प्र:-संविधान दिवस साजरा करतांना आपण सर्वांनी संविधानाचे पालन व संरक्षण करण्याचा …

अतिक्रमण धारकांचे तहसील कार्यालय समोर धरणे आंदोलन

अतिक्रमण धारकांना त्वरित पट्टे देण्यात यावे – डॉ.सतिश भाऊ वारजुकर जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:- आज …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved