Breaking News

चिमूर तालुक्यात संजय गांधी निराधार योजनेतील 624 प्रकरणाला मंजूरी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर:-संजय गांधी निराधार योजनेच्या प्रकरणांना मंजूरी देण्याच्या अनुषंगाने तहसील कार्यालयाच्या सभागृहात नुकतीच बैठक पार पडली, या बैठकीत श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी वृद्पकाळ योजना, संजय गांधी विधवा योजना व अपंग योजनच्या 624 प्रकरनाना मंजूरी देण्यात आली, चिमूर तालुका संजय गांधी निराधार योजनेची बैठक समितीचे अध्यक्ष संजय डोंगरे यांचे अध्यक्षते खाली तहसीलदार तुलसीदास कोवे यांचे प्रमुख उपस्थित नुकतीच संपन्न झाली.

या बैठकीत सर्व प्रकारच्या अरजाची तपासणी करण्यात आली, आवश्यकत्या कागदाची पूर्तता करणाऱ्या श्रावण बाळ योजने अंतर्गत 316 इंदिरा गांधी उर्धपकाल योजने अंतर्गत 140 संजय गांधी निराधार योजने अंतर्गत 114, संजय गांधी विधवा व अपंग योजने अंतर्गत 54 प्रकरनाना मंजूरी देण्यात आली, अश्या ऐकून 624 प्रकरनाना मंजूरी देण्यात आली,
या बैठकिला तहसीलदार तुलसीदास कोवे, समितिचे अध्यक्ष संजय डोंगरे, राजू लोणारे, भाऊराव ठोम्बरे, सुनील दाभेकर, श्रीहरी सातपुते, स्वनील वासनिक, देवेंद्र गजभीए, जयप्रकाश गेडाम, अजय चौधरी, आदि उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

पोलिसांनी पकडले रात्रीच्या अंधारात रेतीने भरलेला ट्रॅक्टर

रेती माफियांना आशिर्वाद कुणाचा? महसूल अधिकारी कोमात का? जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चिमूर : – चिमूर …

अवैध रेती उपसा व मुरूम उत्खनन करणाऱ्यांची चौकशी करून तात्काळ कारवाई करा

गजानन बुटके यांचे अतिरिक्त जिल्हाधिकारी यांना निवेदन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर तालुक्यात नदी पात्रातील मोठ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved