Breaking News

दवलामेटी येथे राजमाता जिजाऊ यांचा जन्म दिवस उत्साहात साजरा

प्रतिनिधी-नागेश बोरकर दवलामेटी (प्र)

दवलामेटी :- आज दिनांक 12-1-2022 ला अंगणवाडी रामजी आंबेडकर नगर, दवलामेटी येथे राजमाता जिजाऊ, मातोश्री सावित्रीबाई फुले, मातोश्री फातीमा शेख यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमात सर्व प्रथम माता रमाई आंबेडकर, माता सावित्री बाई फुले, राजमाता जिजाऊ यांच्या फोटोचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.राजमाता जिजाऊ यांच्या जीवनावर आधारीत वक्त्रुत्व स्पर्धा घेन्यात आली त्यात प्रथम पुरस्कार रिधम नागेश बोरकर , द्वितीय पुरस्कार कु अंशिकता नागदेवे व तिसरा पुरस्कार सिध्दी संदीप सुखदेवे यांना मान्य वरांचा हस्ते मोमेंटो ट्रॉफी देऊन पुरस्कृत करण्यात आले तसेच लतिशा मरसकोल्हे, व ईतर सर्व स्पर्धकांना पेन व प्रोत्साहनपर बक्षीस मान्यवरांच्याहस्ते देऊन गौरंवित कारण्यात आले.

उपस्थित पाहुण्यांच्याहस्ते अर्चना जांबुळकर व राजेश्वरी पाटील या दोन स्तनदा मातांना बेबी केअर किट वाटप करतांन्यात आली.
प्रमुख उपस्थिती मा.सुलोचना ढोके पं से.सदस्या ता. नागपुर ग्रा,
कार्यक्रम च्या अध्यक्षा रिता ताई उमरेडकर सरपंच दवलामेटी ग्रां पं या होत्या, तसेच प्रशांत केवटे उपसरपंच, विष्णुजी पोटभरे विस्तार अधिकारी , गजानन रामेकर सदस्य, छाया ताई खिल्लारे ग्रां पं सदस्या, अनिल पारखी छावा छात्र सेना प्रदेशाध्यक्ष, दिपक ठाकरे ता.अध्यक्ष‌ मनसे , मुकेश काळे उपस्थिति होते.

या प्रसंगी केक कापून सुकीया मकोरे समाजसेविका, यांच्या जन्म दिवस साजरा करन्यात आला, उपस्थित पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देउन स्वागत करन्यात आले व उपस्थित महीला पाहुणे मा सुरेखा ढोके पं सं ,मा सुलोचना ढोके पं सदस्या,मा रिता ताई उमरेडकर सरपंच दवलामेटी,मा छाया ताई खिल्लारे ग्रां पं सदस्या, सुकीया मकोरे,रेखा कोडापे ताई,उषा चारभे अंगणवाडी सेविका यांचे पुष्पगुच्छ व राज माता जिजाऊ चे स्म्रुती असलेले मोमेटो अनिल पारखी, दिपक ठाकरे व सामाज सेविका समिति च्या पदाधिकारी यांच्या हस्ते देऊन सत्कार करन्यात आला.

कार्यक्रमाला उपस्थित मा मंजु अध्यक्ष मानव अधिकार,रंजना सिडाम, कमल पेंदाम माजी ग्रांपं सदस्या, प्रिती वाकडे अध्यक्ष भारतीय बौध्दमहा सभा दवलामेटी, स्तनदा माता अर्चना जांभूळकर, लक्ष्मी लांजेवार, शोभा मानकर, सविता गवई, लता नाईक सहसचिव भारतीय बौध्दमहा सभा नागपुर, मिना गजभिये सदस्य भारतीय बौध्दमहा सभा, दवलामेटी , गायकवाड़ ताई,जेष्ठ नागरिक शांताआई पाटील ,मनिषा मसराम,नागरे आई,सौ सुष्मा भालाधरे वैशाली वाघमारे, ईत्यादी महिला उपस्थित होत्या.

संचालन-उषा चारभे अंगणवाडी सेविका यांनी केले.
आभार प्रदर्शन-रेखाताई कोडापे समाजसेविका यांनी केले
उपस्थितांना अल्पपोहार देऊन कार्यक्रमाची सांगता करन्यात आली.
कार्यक्रमाचे आयोजन अंगणवाडी सेविका , समाजसेविका ग्रुप व दक्षता समिति दवलामेटी यांनी केले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

इतर जिल्ह्यातील राजकीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी – तात्काळ लोकसभा मतदारसंघ सोडावा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 17 : प्रचाराची मुदत संपल्यानंतर बाहेर जिल्ह्यातील जे राजकीय पदाधिकारी, …

स्वत:च्या व देशाच्या उज्वल भविष्यासाठी निर्भिडपणे मतदान करा

जिल्हाधिका-यांचे मतदारांना पत्राद्वारे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चंद्रपूर, दि. 17 : प्रत्यक्ष मतदानाची वेळ अगदी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved