Breaking News

सोमवार पासून चिमुर तालुक्यातील आठवड़ी बाजार बंद

= उपविभागीय अधिकारी प्रकाश संपकाळ यानी घेतला निर्णय.
= तहसील कार्यालयात आढावा बैठक संपन्न.

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर:-चिमूर तालुक्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे उपविभागीय अधिकारी प्रकाश संपकाळ यांचे उपस्थित आज दिनांक 13 जानेवारी रोजी 3 वाजता कोरोना नियंत्रित करन्यासन्दरभात बैठक संपन्न झाली, सम्पूर्ण देशात कोरोनाची तीसरी लाट सुरुवात झाली असून चिमूर तालुक्यात कोरोना नियंत्रित करन्याकरिता चिमुर तहसील कार्यालय येथे नियोजन बैटकीचे आयोजन करण्यात आले होते,

बैठकीमधे तालुक्यातील आठवडी दिनांक 17 जानेवारी ते 15 फेबुरवारी पर्यंत आठवडी बाजार बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला, तसेच व्यावसायिकानी स्वता दोन डोज घेतलेले असावेत व दुकानातील कामगारानी दोन डोज घेतलेले असेल तरच दुकान सुरु करता येईल, ज्या ग्राहकानी दोन डोज घेतले असतील त्याच वस्तु विकन्यात यावे, नागरिकांनी मास्क लावणे जरूरी आहे, विना मास्क आढळल्यास दंड ठोकन्यात येईल असि सूचना उपविभागीय अधिकारी प्रकाश सकपाल यानी केल्या.

 

बैठकीकरीता तहसीलदार प्राजक्ता बुरांडे, नायब तहसीलदार तुलसीदास कोवे, वैध्किय अधिक्षक डॉ.गोपाल भगत,सहायक पोलिस निरीक्षक मंगेश मोहोड़, नगरपरिषद अधिक्षक प्रदीप रणखांब, विस्तार अधिकारी कुंभारे मैडम, व्यापारी मंडलाचे अध्य्क्ष प्रवीण सातपुते, सचिव बबन बनसोड, उपाध्यक्ष श्याम बंग, श्रीहरी बालाजी बहुद्देश्यीय व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सारंग दाभेकर, सचिव प्रकाश बोकारे, पप्पू शेख, पत्रकार प्रतिनिधि बालू सातपुते, नितिन लोथे, उपस्थित होते,

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

सावरगांव ग्राम पंचायत मधे रोजगार हमी योजनेत दिरांगाई व भ्र्ष्टाचार

स्थानिक गावकऱ्यांनी संवर्ग विकास अधिकारी यांना दिली तक्रार जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर तालुक्यातील सावरगांव ग्राम …

आपत्कालीन परिस्थितीत सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे – डॉ. दिप्ती सुर्यवंशी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 26 : मान्सून पूर्व तयारीचा आराखडा तयार करणे व आपत्कालीन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved