
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-शहर कांग्रेस तर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहर अध्यक्ष अविनाश अगडे यांचे उपस्थित चिमुर येथे डॉ अविनाशभाऊ वारजुकर यांचे जनसंपर्क कार्यालय चिमुर येथे सरबत वाटप करण्यात आले या वेळी शहर कांग्रेसचे अध्यक्ष अविनाश अगडे, कांग्रेसचे जेष्ठ संपर्क प्रमुख धनराजजी मालके , मीडिया प्रमुख पप्पुभाई शेख , तालुका सरचिटणीस विलास मोहिणकर , विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष गौतम पाटील, तालुका महिला अल्पसंख्याक सेलच्या उपाध्यक्षा शहणाज अन्सारी, युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रशांत डवले , सारंग बारापात्रे