Breaking News

माकोना ते सावरी मार्गाचे डांबरीकरणाची चौकशी करण्यास विलंब

प्रहार सेवक विनोद उमरे , मुरलीधर रामटेके यांच्या आरोप

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर:-चिमूर तालुक्यातील माकोना ते सावरी डांबरीकरणाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप प्रहार सेवक यांनी केला होता तरी सदर कामांची चौकशी करुन कंत्राटदारावर व निकृष्ट दर्जाचे काम पास करणाऱ्या इंजिनियर कारवाई करण्यात यावी अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने व आझाद समाज पार्टी वतिने निवेदनातून करण्यात आली होती ,

केलेल्या कारवाईची प्रतिलिपी प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रहार सेवक विनोद उमरे यांना पुरविण्यात यावी अशी सुध्दा मागणी निवेदनातून करण्यात आली होती .तरी ४०ते ४५ दिवस होऊनही कसल्याही प्रकारची चौकशी करण्यात आली नाही असा आरोप प्रहार सेवक, विनोद उमरे, मुरलीधर रामटेके, प्रहार सेवक,मिलिंद खोब्रागडे, लोकेश खामनकर, आझाद समाज पार्टी चे अध्यक्ष जेगदिशभाऊ मेश्राम यांनी केला आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

इतर जिल्ह्यातील राजकीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी – तात्काळ लोकसभा मतदारसंघ सोडावा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 17 : प्रचाराची मुदत संपल्यानंतर बाहेर जिल्ह्यातील जे राजकीय पदाधिकारी, …

स्वत:च्या व देशाच्या उज्वल भविष्यासाठी निर्भिडपणे मतदान करा

जिल्हाधिका-यांचे मतदारांना पत्राद्वारे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चंद्रपूर, दि. 17 : प्रत्यक्ष मतदानाची वेळ अगदी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved