
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-बालाजी क्रीड़ा संस्था चिमुर च्या वतीने नेहरू विद्यालयच्या पटांगनावर 25 दिवसीय उन्हाली व्हालीबाल प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले, या शिबिराचे उदघाटन महाराष्ट्र दिनाच्या शुभ मुहूर्तवर सम्पन झाले,परीक्षा संपल्या की पालक वर्ग आपल्या मुलाना कुठल्यातरी क्लासेस मधे गुंतवीन्याचा प्रयत्न करीत असतात, परंतु वर्षभरातील अभ्यासाचा तान कमी घलविन्यासाठी विद्यार्थी खेळण्या कड़े उत्सुक असतो, याच उद्देशाने चिमुर येथील बालाजी क्रीड़ा संस्था कित्येक वर्षापासून क्रीड़ा संस्कृति जोपासनयचे कार्य चोख पने बजावित आहे,
व्हालीबाल या खेळाचे उन्हाली प्रशिक्षण शिबिर दरवर्षी आयोजित करण्यात येते, या वर्षी सुधा दिनांक 1 में ते 25 में पर्यंत नामवंत प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनात नेहरू विधालयच्या पटंगनात करण्यात आले, या शिबिरात व्हालीबाल खेळाचे प्रशिक्षण व कौशल्य, शारीरिक व मानसिक व्यक्तिमत्व विकासाचे मार्गदशन करण्यात येणार आहे,
शिबिराचे उद्घाटन नेहरु विद्यालयचे प्राचार्य विलास वड्सकर चिमुर तालुका क्रीड़ा समन्वयक भाष्कर बावनकर यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी बालाजी क्रीड़ा संस्थाचे अध्यक्ष मिलिंद कड़वे, नेहरू विद्यालयचे माजी प्राचार्य सुधीर पोहीनकर, क्रीड़ा शिक्षक प्रकाश पाहींनकर, व्हालीबाल प्रशिक्षक निखिल बोबडे, संस्थेचे सचिव संदीप पझोने, गिरड़े सर, पराते सर उपस्थित होते, शिबिराचे संचालन दुर्योधन रोकड़े यानी तर प्रस्ताविक निखिल बोबडे यानी केले,
कार्यक्रम यशस्वी करनेकरीता रोशन केमये, सचिन डाहुले, रोशन यळने, दिनेश रामटेके, शंतनु शिरभये, प्रतीक शिरभये, अमित शेंडे, शिधु तुमराम, प्रफुल तुमराम, यश पिम्पलकर, अवि गायकवाड़, संगम पोतराजे, बादल मोड़क, अंकित आर शंकर, प्रतीक टेम्भूरकर, करन गावंडे, शुभम डुकरे, अर्पित मेंढूले, तन्मय बैसाने, शंतनु चौधरी, चेतन गायकवाड़, वैभव अगड़े, गजु जमभूले, मनु तुमराम, हर्ष देवगिरकर, यानी अथक परिश्रम घेतले