
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-चिमूर कांपा रोडवरिल मालेवाडा – जांभुळघाट दरम्यान च्या रस्त्यावर दुचाकी व चार चाकी अपघात झाला असून एकाचा मृत्यू झाला आहे, मृतकाचे नाव सूरज नागोसे असे असुन हिरापुर येथील रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे,
मृतक व्यक्तीला टाटा सूमो क्रमांक 5254 या गाडीने धड़क दिली अधिक तपस भिसी पोलिस करीत आहेत