Breaking News

अभिष्टचिंतन व सत्कार समारंभ थाटात संपन्न

कवडू लोहकरे ओबीसी व पर्यावरणाचा सच्चा कार्यकर्ता – राम राऊत

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर:-कवडू लोहकरे पर्यावरण संवर्धन व ओबीसी चा सच्चा कार्यकर्ता आहे” असे प्रतिपादन प्रा .राम राऊत यांनी कवडू लोहकरे यांच्या 35 व्या वाढदिवसाच्या अभिष्टचिंतन सोहळा व प्राविण्यप्राप्त कराटे पट्टूंचा सत्कार समारंभा प्रसंगी उद्घाटक म्हणुन बोलत होते. पुढे म्हणाले की शैक्षणीक क्षेत्रातील कार्यासोबतच पर्यावरण संवर्धन व ओबीसी ची चळवळ पुढे नेण्याचे काम करित आहे,

या कार्यक्रमाचे अध्यक्ष-मा. गजाननराव अगडे , सौ .ममता डुकरे , सौ भावना बावणकर , सौ.पुष्पा हरणे , प्रभाकर लोथे , वर्षा शेंडे , अशोक वैद्य , प्रभाकर कामडी आदी मान्यवरांनी कवडू लोहकरे यांना शुभेच्छा देऊन गोवा येथील प्राविण्यप्राप्त कराटे पट्टुंचा शाल , श्रिफळ देउन सत्कार करण्यात आला,

फिजिकल एज्युकेशन मध्ये डॉक्टरेट झालेले ग्रॅड माॅटर शिफु सुशांत इंदोरकर यांचा सत्कार यावेळी करण्यात आला,

 


गोवा येथील प्राविण्यप्राप्त कराटे पट्टुं सुदर्शन बावणे, समिक्षा इंदोरकर , राहुल गहुकर यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल , श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे संचालन रामदास कामडी,आभार अक्षय लांजेवार यांनी मानले.

कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी
राजू लोणारे , सुरेश डांगे ,रामभाऊ खडसिंगे ,अशोक विभुते , सुनिल हिंगणकर , आवळे , समिर बंडे , मंगेश शेंडे राजकुमार माथुरकर ,वंदना कामडी, मिनाक्षी बंडे, रविंद्र उरकुडे ,ईश्वर डुकरे ,यामिनी कामडी, माधुरी रेवतकर , दिलीप डुकरे , जयदेव रेवतकर , हरी कामडी ,पिपलायण आष्टणकर , विशाल इंदोरकर आदींनी सहकार्य केले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ऑटो रिक्षा चालकांची नेत्र तपासणी व चष्म्यांचे वितरण

प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा उपक्रम जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 06: प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि सामान्य …

तालुक्यातील विविध समस्यांबाबत राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघटना राळेगावच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना दिले निवेदन

नवक्रांतीचा उगम लिहिणारे हात , नाईलाजास्तव संघर्षास सज्ज जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे राळेगाव:-“नवक्रांतीचा उगम लिहिणारे हात, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved