Breaking News

शिवसेना चिमूर तालुका जिल्हा परिषद आढावा बैठक संपन्न

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर:-शिवसेनापक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार, शिवसेना जिल्हासंपर्क प्रमुख चंद्रपूर प्रशांतदादा कदम साहेब व शिवसेना चिमूर विधानसभा संपर्क प्रमुख आसिफजि बागवान साहेब यांच्या सुचनेनुसार शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रपूर मुकेशभाऊ जिवतोडे यांच्या मार्गदर्शनखाली,शिवसेना उपजिल्हा प्रमुख अमृतभाऊ नखाते व शिवसेना विधानसभा सनम्यवक भाऊरावं ठोंबरे यांच्या उपस्थित,शिवसेना तालुका प्रमुख चिमूर श्रीहरीभाऊ सातपुते यांच्या नेतृत्वाखाली,शिवसेना तर्फे चिमूर तालुक्यातील नेरी जिल्हा परिषद क्षेत्र, खडसंगी जिल्हा परिषद क्षेत्र, शंकरपूर जिल्हा परिषद क्षेत्र, भिसी जिल्हा परिषद क्षेत्र या समस्त क्षेत्रात आढावा बैठक घेण्यात आली.

 

त्यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रपूर मुकेशभाऊ जिवतोडे यांनी सर्व शिवसैनिकांना, युवासैनिकांना, पदाधिकारीना पक्षवाढी संदर्भात मार्गदर्शन केले.तसेच येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर पंचायत, नगरपरिषद निवडनुका संदर्भात सर्वत्र शिवसेनेचा भगवा झेंडा फडकला पाहिजे अशे आदेश दिले. तसेच शिवसेना ही सामान्य जनतेच्या नेहमी पाठीशी उभी असते. अशे व्यक्तव शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रपूर मुकेशभाऊ जिवतोडे यांनी केले. त्यावेळेस उपस्थित मान्यवर शिवसेना उपजिल्हा प्रमुख चंद्रपूर अमृतभाऊ नखाते,विधानसभा सनम्यवक भाऊरावभाऊ ठोंबरे,शिवसेना तालुका प्रमुख चिमूर श्रीहरीभाऊ सातपुते, शिवसेना माजी तालुका प्रमुख वरोरा सुधाकरभाऊ मिलमिले, शिवसेना नगरसेवक वरोरा, उपस्थित होते,

नेरी जिल्हा परिषद उपतालुका प्रमुख किशोर उकुंडे, शंकरपुर जिल्हा परिषद उपतालुका प्रमुख रामभाऊ धारने, भिसी जिल्हा परिषद उपतालुका प्रमुख विनायक मुंगले, विभाग प्रमुख राजेंद्र जाधव, खडसंगी जिल्हा परिषद उपतालुका प्रमुख सूरज डूकसे यानी कार्यक्रम यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले, यावेळी समस्त पदाधिकारी,शिवसैनिक, युवासैनिक, महिला संघटिका उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

७४ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी रॅलीच्या माध्यमातून गावकऱ्यांना दिला तंबाखू मुक्तीच्या संदेश

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:- शालेय जीवनापासून चांगल्या सवयी व शिकवण मिळाल्यास निरोगी समाज निर्माण होऊ …

जिल्हाधिकाऱ्याच्या हस्ते तनुश्रीला तृतीय पुरस्कार प्रधान

विशेष प्रतिनिधी वर्धा वर्धा:-भारत हा लोकशाही प्रधान देश असून या देशातील लोकशाही सुदृढ करण्यासाठी कोणत्याही …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved