Breaking News

बंडखोर आमदारांच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष करून पक्ष वाढीकडे लक्ष्य दया-संपर्क प्रमुख आसिफ बागवान

शिवसेना नोंदणी अभियाणाची सुरुवात

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर:- रयतेचे राजे छत्रपति शिवाजी महाराज यांचा आदर्श व शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचारावर चालणाऱ्या शिवसेना पक्षाच्या विचारधारेला घेऊन चालनारे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच खरे वारसदार व शिवसैनिकाचा आदर्श आहे, एकनाथ शिंदे यानी शिवसेनेच्या 39 आमदारासह केलेल्या बंडामुळे पक्षाची निष्ठा दाखविन्याची वेळ शिवसैनिकावर आली आहे, व उधवसाहेब ठाकरे यांचे सोबत राहुन बंडखोर आमदारांच्या वक्तवयाकड़े दुर्लक्ष करीत पक्ष वाढीकड़े लक्ष्य द्यायचे आहे, असे प्रतिपादन चिमूर विधानसभा संपर्क प्रमुख आसिफ बागवान यानी शिवसैनिकाना चिमूर येथील बैटकीत केले आहे,

राज्य पातळीवरील सध्या होत असलेल्या घड़ामोड़ी मुळे व शिवसैनिकानमधे असंतोशाची लहर निर्माण झाल्यामुळे शिवसेना पक्ष प्रमुख उधवसाहेब ठाकरे यानी महाराष्ट्रातील सम्पूर्ण विधानसभा क्षेत्रात आढावा घेण्याकारिता संपर्क प्रमुख याणा पाठविले आहे, त्याअनुशंगणे चिमूर येथील विश्राम गृहत आढावा बैठक संपन्न झाली, यावेळी विधानसभा संपर्क प्रमुख आसिफ बागवान, शिवसेना जिल्हा प्रमुख मुकेश जीवतोड़े, उपजिल्हा प्रमुख अमृत नखाते, विधानसभा समन्वयक भाऊराव ठोमबरे, तालुका प्रमुख श्रीहरी सातपुते यानी मार्गदर्शन केले, व शिवसेना नोंदणी अभियानास सुरुवात केली,

यावेळी तालुका समन्वयक देविदास गिरड़े, निवासी उपतालुका प्रमुख सुधाकर निवठे, तालुका संघटक रोशन जुमड़े, उपतालुका प्रमुख विनायक मुंगले, शहर प्रमुख अन्ना गिरी, सलीम सौदागर, कवडू खेडकर, समीर बलकी, राजेंद्र जाधव, शार्दूल पचारे, सुभाष नन्नावरे रोहन नन्नावरे, विशाल शेंडे, व अन्य शिवसेना सैनिक उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

जिल्हाधिका-यांकडून राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचा आढावा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 22 : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक …

आरटीई अंतर्गत 25 टक्के प्रवेश ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 30 एप्रिलपर्यंत

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 22 : शैक्षणिक वर्ष सन 2024-25 करिता आरटीई अंतर्गत 25 …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved