Breaking News

हातमाग विणकरांसाठी कौशल्य विकास करण्याकरीता केंद्र पुरस्कृत समर्थ योजना

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर, दि. 4 जुलै : केंद्र शासनामार्फत समर्थ योजनेचे दिशा निर्देशाप्रमाणे हातमाग विणकरांसाठी कौशल्य विकास करण्याकरीता केंद्र पुरस्कृत समर्थ योजना राबविण्यात येत आहे. या योजनेबाबतचे तपशिल व दिशा निर्देश Samarth-texttiles.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे. तरी, या योजनेअंतर्गत समर्थ प्रशिक्षण योजनेचा लाभ घेण्याकरीता प्रतिष्ठित प्रशिक्षण संस्था, अशासकीय संस्था, सहकारी संस्था, ट्रस्ट, कंपनी व इतर सेवाभावी संस्था व वस्त्रोद्योग विभागातील संस्था पात्र असल्यास प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग, नागपूर या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे प्रादेशिक उपआयुक्त, वस्त्रोद्योग सीमा पांडे यांनी कळविले आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

नोबेल पुरस्कार प्राप्त कैलाश सत्यार्थी यांचे नागपुरात सी-20 साठी आगमन

प्रतिनिधी:-नागपूर नागपूर,२०: नोबेल पुरस्कार प्राप्त विख्यात सामाजिक कार्यकर्ते डॉ. कैलाश सत्यार्थी यांचे आज सकाळी येथील …

शेवगांव तहसील कार्यालयावर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा आंदोलनाच्या चौथ्या दिवशी धडक मोर्चा

प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव सामाजिक कार्यकर्ता शेवगांव:-शेवगाव शहर व तालुक्यातील शासकीय व निमशासकिय शिक्षक व सर्व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved