
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-तालुक्यातील खडसंगी व आमडी येथील जीप शाळेतील विद्यार्थ्यांना व नागरिकांना शुद्ध व थंड पाणी ची सोय व्हावी यासाठी आमदार बंटीभाऊ भांगडीया यांचे कडे मागणी केली असता तात्काळ त्यांनी मुरपार कोळसा खाण अंतर्गत सामाजिक उपक्रम मधून दोन आरो मशीन सुरू करण्याची सूचना केली असता तात्काळ डब्लूसीएल मुरपार ने मंजूर केले असता तेव्हा उद्घाटन कार्यक्रमात भाजप तालुका अध्यक्ष राजू पाटील झाडे यांचे हस्ते उद्घाटन संपन्न झाले.
खडसंगी व आमडी येथील आरो मशीन उद्घाटन प्रसंगी एजीएम दिवाकर गोखले यांच्या मार्गदर्शन मध्ये एरिया मॅनेजर डी डी कोरडे, जीएम सिव्हिल बी के श्रीवास्तव, एपीएम राम मोहन रॉय , मॅनेजर हरी पिल्लाई , सिव्हिल प्रवीण महाजन यांनी कार्यक्रम आयोजन केले असता यावेळी भाजयुमो तालुका महामंत्री रोशन बन्सोड ,नाना मेश्राम, हरी कामडी, रवी कोलते,प्रमोद श्रीरामे, दीपक पाटील, अनिकेत लाकडे,निलज सुर्यवंशी, मोहन समर्थ तथा एजीएम दिवाकर कोठारे