Breaking News

वर्ल्ड फार्मसिस्ट डे निमित्ताने केमिस्ट अँड ड्रगीस्ट संघटने तर्फे उप जिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर : – दि.२५ सप्टेंबर २०२२ रविवार ला वर्ल्ड फार्मसिस्ट डे निमित्ताने उप जिल्हा रुग्णालय चिमूर येथे चिमूर तालुका केमिस्ट अँड ड्रगीस्ट असो.च्या वतीने गरीब गरजू रुग्णांना फळ व बिस्कीट चे वाटप करण्यात आले.या प्रसंगी उपजिल्हा रुग्णालय चिमूर चे वैद्यकीय अधिक्षक डॉ.किन्हाके

वैद्यकीय अधिकारी डॉ.बेंडले वैद्यकीय सेवा देणारे आमचे सर्वांचे मार्गदर्शक डॉ.महेश खानेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत फळ व बिस्कीट वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता चिमूर तालुका केमिस्ट अँड ड्रगीस्ट असो.चे अध्यक्ष अजय चौधरी, चिमूर तालुका सचिव स्नेहदिप खोब्रागडे तसेच निळकंठ लांडगे, देव कडवे,अभय धोपटे, वर्षा शिवरकर, प्रशांत वैद्य, वैभव लांडगे,अमित चिचपाले आदि सभासद मंडळीनी परिश्रम घेतले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

रत्नापुर ग्रामपंचायत येथे अवडज वाहतुकीच्या नावावर अवैध वसुलीचा धंदा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव येथुन जवळच असलेल्या रत्नापुर ग्रामपंचायत येथे अवजड वाहतुकीच्या नावाखाली …

वाढतोय उष्माघाताचा धोका, खबरदारी घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात उष्णतेचा तडाखा वाढत असून तापमान सातत्याने वाढत आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved