Breaking News

पोलीस स्टेशन ला अंकुरम कीटजी कॉन्व्हेंट च्या विद्यार्थी व शिक्षकांनी दिली भेट

 

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर:- चिमूर तालुक्यात सध्या मुले पळविण्याच्या खोट्या बातम्या सोशल मीडियावर पसरत असतांना पोलीस निरीक्षक मनोज गभने यांनी जनतेला घाबरून जाऊ नये, खोट्या अफवांना बळी पडू नूये काही आढळल्यास पोलीस स्टेशनला संपर्क साधावे असे आव्हान केले.

असतांना आज दिनांक १ सप्टेंबर २०२२ ला अंकुरम कीटजी कॉन्व्हेंट च्या विद्यार्थी व शिक्षकांनी पोलीस स्टेशनला भेट दिली असता मुलांनी व पालकांनी घाबरू नये असे पोलीस स्टेशन चे कैलास अलाम यांनी सांगून कोणी अनोळखी व्यक्ती पासून सावध राहण्याचे मार्गदर्शन करीत पोलीस स्टेशन च्या नंबर वर मोबाईल फोन करण्याची सूचना देण्यात आल्या.

चिमुकल्या विद्यार्थ्यांना बिस्कीट खाऊ देऊन पोलीस स्टेशनचे वतीने अलाम यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

देशी बनावटीचे अग्निशस्त्र व दारुगोळा अवैधरित्या बाळगणारे इसमास अटक

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar   * पोलीस स्टेशन मुल ची कामगिरी * जिल्हा …

विविध कंपन्यांतर्फे 70 विद्यार्थ्यांची निवड – रोजगार मेळाव्यात 20 जणांना नियुक्तीपत्र प्रदान

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar   जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved