Breaking News

डॉ.श्रीकांत शिंदे फौंडेशन ला राज्यस्तरीय विशेष महाराष्ट्र महागौरव पुरस्काराने सन्मानित

प्रतिनिधी जगदीश का. काशिकर
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

सातारा:-डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र आयोजित पहिले राज्यस्तरीय अधिवेशन व राज्यस्तरीय विशेष महाराष्ट्र महागौरव पुरस्कार पुस्तकांच गाव भिलार, महाबळेश्वर सातारा येथे आयोजित केला होता.

या महागौरव पुरस्कार मध्ये संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे सहकार्याने डॉ‌. श्रीकांत शिंदे फौंडेशन व शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामाची दखल घेत महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंन्द्रकांत पाटील, पालकमंत्री शंभूराजे देसाई, मंत्री दिपक केसरकर तसेच खासदार निवास पाटील यांच्या हस्ते राज्यस्तरीय विशेष महाराष्ट्र महागौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंन्द्रकांत पाटील, पालकमंत्री शंभूराजे देसाई, मंत्री दिपक केसरकर तसेच खासदार निवास पाटील, डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना अध्यक्ष राजा माने व डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन टीम उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

महावितरणचा भोंगळ कारभार दुरुस्तीच्या नावाखाली तासनतास वीज गायब

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar   * जाब विचारायला गेल्यावर अधिकारी गायब ग्राहकांनी न्याय …

बौद्ध धर्म गुरु यांनी भीम जयंती चित्रपटाला लावली हजेरी

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar   जिल्हा प्रतिनिधी – शशिम कांबळे वर्धा :- भीम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved