Breaking News

जरी एक अश्रु पुसायास आला, तरी जन्म काहिच कामास आला,

आमदार राजेश दादा पाडवी यांनी दिला रुग्णाला दिलासा!

प्रतिनिधी जगदीश का. काशिकर
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

👉 जिजाबाई अहिरे या गरीब रुग्णाचा उपचार खानदेश कॅन्सर हॉस्पिटलमध्ये सुरू होता परंतु या काळात त्यांचा उपचाराचे बिल जास्त असल्यामुळे संपूर्ण परिवार सतत काळजीत होते.

त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे त्यांना आधीच दवाखाना परवडत नसताना तब्येतीमुळे उपचार घ्यावे लागले.

पैशांची जुळवाजुळव कशी करावी हे कळत नव्हते अशा वेळी शहादा तळोदा मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार राजेश पाडवी यांच्याकडे मदतीसाठी धाव घेतली त्यांनी क्षणाचाही विलंब न करता जिजाबाई अहिरे यांना योग्य ती मदत मिळून दिली. तसेच उपचाराच्या खर्च त्यांच्या आवाक्या बाहेर असल्यामुळे आमदार राजेश पाडवींनी मुख्यमंत्री कार्यालयाकडे विनंती करून बिलामध्ये सवलत मिळवून देण्यासाठी सूचना दिल्या.

त्याचा आवश्यक फायदा झाला यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे तसेच विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे यांचे त्यांनी मनःपूर्वक आभार मानले.

मंगेश नरसिंह चिवटे, कक्ष प्रमुख – मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी, मंत्रालय, मुंबई यांच्या सहकार्याने अशी मदत महाराष्टातील जनतेला विविध ठिकाणी गरजवंत रूग्णांना त्यांच्या रूग्ण सेवकांमार्फत होत आहे तरी जनतेने जनजागृतीसाठी पुढाकार घेऊन हीच माहिती गरीब आणि गरजु रुग्ण व त्यांच्या कूटुंबा पर्यत पोहचवणे गरजेचे आहे !!

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

रत्नापुर ग्रामपंचायत येथे अवडज वाहतुकीच्या नावावर अवैध वसुलीचा धंदा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव येथुन जवळच असलेल्या रत्नापुर ग्रामपंचायत येथे अवजड वाहतुकीच्या नावाखाली …

वाढतोय उष्माघाताचा धोका, खबरदारी घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात उष्णतेचा तडाखा वाढत असून तापमान सातत्याने वाढत आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved