Breaking News

टायगर ग्रुप चिमूर तर्फे वृध्द गरजूंना ब्लँकेटचे वाटप

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर 

चिमूर:-टायगर ग्रुप संस्थापक जालिंदर जाधव यांचे प्रेरणेने राष्ट्रीय अध्यक्ष तानाजी जाधव, टायगर ग्रुप जिल्हाध्यक्ष सूर्या अडबाले यांचे मार्गद्शनाखाली विकास जांबुडे यांचे वाढिवसानिमित्त चिमूर शहरातील गरजू व्यक्तींना ब्लँकेट वाटप करण्यात आले, मागील दोन वर्षांपासून चिमूर येथील रोहन नन्नावरे यांचे अध्क्षतेखालील टायगर ग्रुप चिमूर छोटे मोठे उपक्रम राबवित असून अपघात ग्रस्तांना मदत करणे, गरजू रुग्णांना तात्काळ रक्ताची व्यवस्था करून देणे,

इत्यादी कार्या सोबत युवकांच्या मदतीने करत असतात, चिमूर येथील टायगर ग्रुप सदस्य विकास जांभूडे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील अनाथ वृध्द गरजूंना टायगर ग्रुप शहर अध्यक्ष रोहन नन्नावरे यांचे नेतृत्वात सी टिवी चे रिपोर्टर श्रीहरी सातपुते, युवासेना चे शार्दुल पचारे यांचे उपस्थितीत ब्लँकेट वाटप करण्यात आले,यावेळी विशाल शिवरकर, निखिल गिरी, पवन झाडे, दुर्वेश हजारे, मोहन हजारे, दिलीप लाडे, अजय मोहींनकर, पवन डोंगरवार, डेव्हिड मसराम, मनीष वाकुडकर उपस्थित होते,

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

इतर जिल्ह्यातील राजकीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी – तात्काळ लोकसभा मतदारसंघ सोडावा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 17 : प्रचाराची मुदत संपल्यानंतर बाहेर जिल्ह्यातील जे राजकीय पदाधिकारी, …

स्वत:च्या व देशाच्या उज्वल भविष्यासाठी निर्भिडपणे मतदान करा

जिल्हाधिका-यांचे मतदारांना पत्राद्वारे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चंद्रपूर, दि. 17 : प्रत्यक्ष मतदानाची वेळ अगदी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved