Breaking News

अन्यथा अधिकारी / कर्मचा-यांविरुध्द प्रशासकीय कारवाई

हेल्मेट सक्तीबाबत जिल्हा परिषदेअंतर्गत सर्व विभाग प्रमुखांना सुचना

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर, दि. 6 : चंद्रपूर शहर व जिल्ह्यांतर्गत येणारे सर्व शासकीय, निमशासकीय, महामंडळे, महानगर पालिका, नगरपालिका व सर्व शासकीय यंत्रणेत कार्यरत असलेले अधिकारी / कर्मचारी दुचाकीचा वापर करीत असेल तर त्यांना जिल्हाधिका-यांच्या परिपत्रकानुसार दुचाकीवर हेल्मेट परिधान करणे सक्तीचे करण्यात आले आहे.

या अनुषंगाने जिल्हा परिषद, चंद्रपूर मुख्यालयात व क्षेत्रीय कार्यालयात काम करणारे अधिकारी / कर्मचारी दुचाकीने येत असल्यास हेल्मेटचा वापर करण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. यांनी 1 जून 2023 पासून परिपत्रक निर्गमित केले आहे. हेल्मेटचा वापर न केल्यास संबंधित अधिकारी / कर्मचारी यांच्या विरुध्द योग्य ती प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, याबाबत सर्व कार्यालय प्रमुखांना सुचना देण्यात आल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्याम वाखर्डे यांनी कळविले आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

वन्य प्राण्याच्या त्रासाने बळीराजा चिंतेत वनविभाग मात्र गाढ झोपेत

वनविभागाचे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष एकुर्ली खैरगाव विहिरगाव धुमक चाचुरा परिसरात उभ्या पिकात रोहयाचा आणि रान …

व्हिडिओ गेम पार्लरची तपासणी करण्याकरीता संयुक्त पथक गठीत

तपासणी अहवाल 15 ऑक्टोबरपर्यंत सादर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 21 : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved