Breaking News

आषाढी एकादशी निमित्त शिवसेना व युवासेनेचा अनोखा उपक्रम

साबुदाणा प्रसाद वितरण कार्यक्रम संपन्न

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर 

उमरेड:-नागपुर जिल्ह्यातील उमरेड शहरात बहुचर्चीत असलेल्या भिसी नाका चौकात शिवसेना व युवासेना उमरेड शहराच्या वतीने आषाढी एकादशी या पवित्र सणा निमित्त भाविक भक्तांना साबुदाणा महाप्रसाद वितरण करण्यात आला आहे. शिवसेना तालुकाप्रमुख चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनात कार्यक्रम संपन्न झाला.

कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष उमरेड शिवसेना तालुका प्रमुख चंद्रशेखर बावनकुळे,तालुका संघटीका पुष्पा देशमुख, शहर संघटक मंगला तळेकर, युवा तालुका प्रमुख सौरभ सोनवाणे, साहिल धोडे युवासेना शहर प्रमख, प्रकाश वारे, संदीप गुंफलवार, श्रावणजी गवकी, अमृत माळवे, तेजु घरे,उमेश कारमोरे, धतराज जिभकाटे,दाविदास रोहनकर, राहुल शिवरकर, रोहन रायपुरकर, योगरा हटवार, अमय मेश्राम, गोपाल पाल सेस सुरेश, हिल्लारे, योगेश हटवार,नयन मते, प्रशांत कापसे, असंख्य शिवसैनिक आणि युवासैनिक यावेळी उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

मी शेवगांवकर चा दणका मोडला नगरपरिषदेत खोटा ले आउट सादर करणारांचा मणका

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar मुंबई चे उद्योगपती विमान कंपनीचे मालक विठठल भास्कर भारदे …

पोलीसांची धडक कारवाई आरोपीला २४ तासात केली अटक

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar * रस्त्यात अडवुन ऑनलाईन जबरी चोरी * * दोन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved