Breaking News

नगरपालिका चिमूर अंतर्गत जनतेच्या आवश्यक गरजा तात्काळ पूर्ण करा अन्यथा आंदोलन करू -डॉ. सतिश वारजूकर

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर:-चिमूर नगरपालिका क्षेत्रात जनतेच्या अनेक समस्या असून नगरपालिका क्षेत्रातील जनता हवालदिल झाली आहे, स्थानिक नगर पालीका प्रशासनकडून नगर पालिका क्षेत्रातील जनतेच्या समस्या व अडचणी सोडविण्यात असमर्थ झाल्याने चित्र स्पस्ट झाले आहे तेव्हा खालील समस्या लक्षात घेऊन एवढव्य घर टॅक्स, कायमस्वरूपी पट्टे, नियम बाह्य खोदकाम करणे, जवाहर विहिरीचे लाभार्थी यांचे पैसे अदा करणे, मंजूर घरकुल कामाचे पैसे जमा करणे,निकृष्ट दर्जाचे कामाचे देयके चौकशी करून देण्यात यावे, कामाचे निविदा प्रक्रियेची चौकशी करावी, पाणी पुरवठा वेवस्थित करावा, समाज कल्याण योजना राबविण्यात यावी, सेतकऱ्यांना कृषी योजना, बाजाराची वेवस्था करणे,विद्युतीकरण भूमिगत करणे, बालउद्यान तयार करणे, आखीव पत्रिकेची अट रद्द करून नवीन घरकुल मंजूर करावे,व स्थानिक गरजा लक्षात घेऊन आपण आपले स्थरावर तात्काळ प्रयत्न करून सोडवाव्या अन्यथा चिमुर तालुका कांग्रेस कमेटी शहर कॉग्रेस कमेटीने आज निवेदन दिल्यापासून एक महिन्याच्या आत आवश्यक त्या गरजा पूर्ण कराव्यात अन्यथा नगर पालिका कार्यालय समोर तीव्र आंदोलन करण्यात येईल.

 

अशा इशारा ७४ चिमूर विधानसभा क्षेत्राचे समन्व्यक तथा उपाध्यक्ष ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश डॉ. सतिश वारजूकर यांनी केला या वेळी चंद्रपूर जिल्हा कांग्रेस कमिटी सरचिटणीस, माजी जि. प. सदस्य गजाजन बुटके, शहर अध्यक्ष अविनाश अगडे तालुका उपाध्यक्ष राजू चौधरी,संचालक बाजार समिती भरत बंडे,माजी सरपंच बाळू बोबाटे, मीडिया प्रमुख पप्पू शेख, देविदास मोहिनकर जावा भाई,गजानन घनोडे, भगवान गुरनुले, तेजराम झाडे, रामदास थुटे,उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चिमूर विद्युत महावितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता राहुल रोकडे यांचा निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar   चिमूर तालुक्यातील समस्त नागरिकांच्या वतीने चंदू मडकवार यांनी …

स्मार्ट मिटर सक्तीला लावा लगाम वडकी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (SP) ने दिले निवेदन

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar   जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे राळेगाव :- महाविजवितरण कंपनीने स्मार्ट …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved