Breaking News

सेंट पॉल कॉन्व्हेन्ट बामणी बल्लारपुर येथील विद्यार्थीनी स्हेनल रतन बांबोळे यांच्या सह 4 विद्यार्थ्यांनी केले सुयश प्राप्त

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर :- सिबिएसई दहावीचा निकाल जाहीर झाला असून यात सेंट पॉल कॉन्व्हेन्ट बामणी बल्लारपुर येथील स्नेहल यादीत प्राविन्य प्राप्त केले आहे.बामणी येथिल सेंट पॉल स्कूल बामणी बल्लारपुर येथिल सी बी एस ई दहाविच्या बोर्डाचा निकाल लागला त्यामध्ये प्रेम महेंद्र कांबळे 88.02 टक्के गुण पटकावुन प्रथम, सोहम मारोती शेरकी 83.04 टक्के गुण पटकावुन दुसरा, तर तिस-या कमंकावर स्नेहल रतन बांबोळे हीला 82.8 टक्के, चौथ्या क्रमांकावर पायल विलास गहुरकर 81.4 टक्के, तर पाचव्या कमांकावर अक्षरा अजय साखरकर 79.8 टक्के गुण मिळविलेले आहेत. शाळेचे संचालिका सौ. निना खैरे व शाळेचे सचिव अविनाश खैरे व शाळेच्या प्राचार्य मेनका भंडुला व शाळेचे सर्व शिक्षक यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

शेवगांवकर चा दणका मोडला शहराच्या मुख्य गटारीला अतिक्रमणाचा विळखा घालणाऱ्यांचा मणका

येत्या पावसाळ्यात शेवगाव शहराची होणार “तुंबापुरी” पावसाळा पूर्व नालेसफाईला नगरपरिषद आरोग्य विभागाकडून दिरंगाई विशेष प्रतिनिधी-अविनाश …

इयत्ता 12वीचा निकाल उद्या

शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येणार निकाल नागपूर, दि. 20: फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved