Breaking News

सोशल मीडियावर पोपटा सारखा बोलणारा धमक्या देणारा “साई कवडे” झाला भुमिगत

शेवगाव तालुक्यातील सर्वात मोठा बिग बुल साईनाथ उर्फ साई कवडे 16 एप्रिल 2024 पासून नॉट रिचेबल आणि 10 मे 2024 पासून “टांगा पलटी घोडे फरार” गुंतवणूकदारांची बोलतोय ऑनलाइन चाळीस चोरांचा अलीबाबा फरार आतां इंस्टाग्राम आणि व्हाट्स ऍप सुद्धा केले बंद

अहमदनगरचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक  राकेश ओला आणि त्यांचे सहकारी ॲक्शन मोडमध्ये E. O. W. शाखा {आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग } करणार एम.पी.आय.डी. कायद्याअंतर्गत हवालामार्फत रोखीने पैसे जमा केल्यामुळे कठोर कारवाई होणार???

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755

शेवगाव :- शेअर मार्केटच्या फरार झालेल्या साईनाथ उर्फ साई कवडे सारख्या बिग बुल्सनी आपल्या खात्यातून ऑनलाईन खोटे व फसवणुकीचे { हवाला रोखीचे } व्यवहार केले त्यावर आर्थिक गुन्हे शाखा अहमदनगर कठोर कारवाई करणार आहे. फक्त फसवणूक झालेल्या हजारो लोकांनी विहित नमुन्यात अर्ज करणे व पुरावे सादर करणे गरजेचे आहे SEBI सेबीची परवानगी आय.टी.आर. रिटर्न्स भरले नाहीत यामधून सवलत कशी मिळाली??? मोठ्या प्रमाणात झालेल्या रोख आर्थिक देवान घेवान गुंतवणूकदारांकडे लाखो रुपये कुठून आले ??? त्याचा त्यांनी शासनाला हिशोब सादर केला होता का ??? शेअर मार्केच्या नावाखाली फसवणूकीची अनेक प्रकरणे आपल्या तालुक्यात घडली आहेत घडत आहेत मुंबई EOW मध्ये एकुण आर्थिक गुन्ह्यांच्या तपास अनेक फर्जी स्कीम गुन्ह्यांचा तपास या कायद्या अंतर्गत लागला आहे.

शेवगाव शहरा नजीकच्या रावताळे कुरुडगाव येथे आडरानात शेअर मार्केट चे ऑफिस उघडून बेकायदेशीर ठेवी घेण्याचेच काम करत आहे. त्यालाही expose करण्यात येणार आहे. अशा गुन्ह्यांचा तपास खालील दोन कायद्यान्वये केला जातो.१. Maharashtra Protection of Depositors Interest Act-1999 ( State Act) 2. Banning of Unregulated Deposits Schemes Act- 2018. ( Central Act). आपल्या शेवगांव तालुक्यातील सर्व गुन्हे या कायद्याखाली येतात.

आपणास याबाबत कायदेशीर सल्ला या स्वरुपात माझं सहकार्य हवं असेल तर संपर्क करु शकता – 9960051755 या नंबरवर Section 3 and 5 define offences, whereas punishment is as per section 21 and 23 in ” The Banning of unregulated deposit schemes Act.
Section 31 empowers Police station incharge to register offence, take searches, arrest accused and conduct investigation with prior permission of concerned DCP/ SP.

*ताजा कलम*

*युरोपच्या फोरेक्स मार्केटमध्ये ऑनलाइन अहवालाचा पैसा गुंतवल्या भारताचे परराष्ट्रीय खाते ईडी इन्कम टॅक्स फॉरेन फंडिंग यांच्या रडारवर आला होता साईनाथ कवडे खात्यांमधून संशयास्पद व्यवहार केल्याने सक्तवसुली संचालनालय { ई.डी. } आणि आयकर विभाग { Income Tax Dept.} यांच्या रडारवर आहे साईनाथ उर्फ साई कवडे या धास्तीने अनेक राजकारणी मोठे व्यावसायिक तलाठी ग्रामसेवक प्राथमिक शिक्षक पोलीस प्रशासनातील कर्मचारी अधिकारी बिल्डर दोन नंबरचे व्यावसायिक हवाला मनीचे व्यवहार करणारे सगळ्यांवरच टांगती तलवार* हम तो डुबेंगे सनम साथ में तुमको भी ळे डुबेंगे करायला गेला गणपती झाला मारोती

*{ क्रमशः }*

*फरार झालेल्या भामट्या बिग बुलस ना भीक घालू नका त्यांच्या ऑनलाइन धमक्या आरेरावीची भाषा आणि मगरुरी सहन करू नका तुमचा हरणाच्या शिंगाला बांधलेला पैसा परत हवा असेल तर ठोस कायदेशीर कारवाई केल्याशिवाय तुम्हाला न्याय मिळणार नाही या सर्व भामट्यांचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक असलेले सर्व खाती गोठविण्यात येतील मग हे मंदिराबाहेर भीक मागण्याच्या सुद्धा लायकीचे राहणार नाहीत याची सर्व गुंतवणूक दारांनी नोंद घ्यावी आतापर्यंत इन्कम टॅक्स डिपार्टमेंट ने भामट्या साईनाथ कवडे सह 41 लोकांना नोटिसा Issue केलेल्या आहेत जमा केलेल्या अवैध पैशांचा हिशोब देताना या भामट्याच्या तोंडाला फेस येणार आहे*

*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

महावितरणचा भोंगळ कारभार दुरुस्तीच्या नावाखाली तासनतास वीज गायब

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar   * जाब विचारायला गेल्यावर अधिकारी गायब ग्राहकांनी न्याय …

बौद्ध धर्म गुरु यांनी भीम जयंती चित्रपटाला लावली हजेरी

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar   जिल्हा प्रतिनिधी – शशिम कांबळे वर्धा :- भीम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved