
नागपुर : नागपुर महानगर पालीका चे पुर्व महापौर व विधानपरिषद आमदार प्रवीण दटके यांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहीती दटके यांनी फेसबुक च्या माध्यमातुन दिलेली आहे. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करुन घेण्याचे सुध्दा आव्हान त्यांनी केले आहे.
श्री प्रवीण दटके* यांचा संदेश
I am tested *#Covid_Positive*
*#चिंता_नसावी….* आपल्या सारख्या सर्व शुभचिंतकांच्या आणि जनतेच्या आशीर्वादाने *#लवकरच_आपल्या_सेवेत* हजार होणार
या दरम्यान संघटन म्हणून सुरू असलेली Covid प्रभावित नागरिकांची *#सेवा_अबाधित_राहणार*
मागील काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली test करून घ्यावी. COVID संबंधित सर्व नियमांचे पालन करावे आणि *कुठलेही लक्षण आढळल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा ही कळकळीची विनंती.*
*आपण सर्वे काळजी घ्या*