Breaking News

जिल्ह्यात आज 1666 रुग्णांना डिस्चार्ज,1957 पॉझिटिव्ह तर 48 मृत्यू

नागपुर दि. 15 : जिल्ह्यात आज 1666 रुग्ण बरे होऊन घरी गेले .तर आज 1957नवीन रुग्णांची भर पडली असून एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या (55430) झाली आहे. आता पर्यन्त बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या 42333 झाली आहे.

एकूण क्रियाशील रुग्ण 11344 असूनपैकी 5757 गृह विलगिकरणात आहेत. आज 48 मृत्यु झाले असून त्यापैकी 6 मृत्यू जिल्ह्याबाहेरचे आहे.रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 76.37 टक्के आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या बसचा समृद्धी महामार्गावर भिषण अपघात, २५ प्रवाशांचा मृत्यू

नागपूर / बुलढाणा :- समृद्धी महामार्गावरुन नागपूरहून पुण्याला जाणारी बसचा बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावाजवळ …

राज्यपाल रमेश बैस यांचे नागपूर विमानतळावर स्वागत 

नागपूर दि.२३ : महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांचे नागपूर विमानतळावर शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता आगमन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved