Breaking News

जिल्ह्यात आज 1445 रुग्णांना डिस्चार्ज,1717 पॉझिटिव्ह तर 64 मृत्यू

नागपूर कोरोना अपडेट :

नागपूर दि. 17 :  जिल्ह्यात आज 1445 रुग्ण बरे होऊन घरी गेले .तर आज 1717 नवीन रुग्णांची भर पडली असून एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या (58890) झाली आहे. आता पर्यन्त बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या 45372 झाली आहे.

एकूण क्रियाशील रुग्ण 11639 असूनपैकी 5906 गृह विलगिकरणात आहेत. आज 64 मृत्यु झाले असून त्यापैकी 4 मृत्यू जिल्ह्याबाहेरचे आहे.रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 77. 05 टक्के आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धेत नागपूरला प्रथम पुरस्कार

  मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मनपा आयुक्तांना पुरस्कार प्रदान नागपूर, ता. २० : राज्यातील नागरी स्थानिक …

दहा वर्षापूर्वीच्या आधारकार्डचे अद्यावतीकरण करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन  

नागपूर, दि.20 : दहा वर्षांपूर्वीच्या आधार कार्डचे अद्यापही अद्यावतीकरण केले नसलेल्या नागरिकांनी तात्काळ ही प्रक्रिया …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved