
नागपुर :- शिवसेना प्रणीत युवासेना उत्तर नागपुर विधानसभा युवा संघटक गणेश सोळंकी यांच्या नेतृत्वखाली नागपुर महानगर पालिका अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांना निवेदन देण्यात आले. निवेदन च्या माध्यमातून त्यांना निर्देशनास आणुन दिले की, कोरोना च्या महामारी मुळे शहरात लाॅकडाऊन झाले होते त्या मुळे शहरातील “आपली बस सेवा” पुर्णता बंद करण्यात आली होती व आज नागपुर शहर पुर्णता सुरु झाले आहेत तसेच रोड वर आवक जावक व मार्किट पुर्णताह सुरु झाले आहेत. नागरीकांना कुठल्या कामा करीता बाहेर जावे लागल्यास नागरीकांना विविध कठनाईचा सामना करावा लागतो त्यामुळे “आपली बस सेवा” नागरीकाच्या सेवार्थ पुण्हा सुरु करण्यात यावी असे निवेदन देण्यात आले नागपुर महानगर पालिका अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी निवेदनकर्तांना आश्वासन देण्यात आले कि नागरीकाच्या सेवार्थ लावकारात लवकर “आपली बस सेवा” पुन्हा सुरू करण्यात येईल.
निवेदन देेेते वेेेळी युुुुुुवासेना जिल्हा समन्वयक संदीप पटेल, शशिकात ठाकरे, उपजिल्हा युवा अधिकारी छगन सोनवने, शहर समन्वयक ,निलेश तिघरे, शहर चिटनीस सलमान खान, उत्तर नागपुर समन्वयक अनुराग लारोकर, प्रशांत ईलमकर, लेखाक टेभुने, किशोर निमजे समस्त युवासैनिक उपस्थित होते!