
नागपुर :- पूर्व नागपुर युवासेना तर्फे प्रभाग 24 मिनीमाता नगर येथे वाढत असलेल्या गुंड प्रवृत्तीच्या विरोधात कलमना पोलिस स्टेशन येथे आज निवेदन देण्यात आले त्यामधे मिनीमाता नगर येथे वाढत असलेल्या मादक पदार्थाचे सेवन, नागरिकांना त्रास देने, झुंड बनऊन शिविगाड करने, छोटा मोटा व्यवसाय करणाऱ्या नागरिकांना शिविगाड करने, अस्या अनेक समस्या या पत्रा द्वारे पोलीस प्रशासनाच्या निर्देशनास आणुन दिले तसेच गुंड प्रवृत्तीच्या इसमांवर आढा न घातल्यास समस्त नागरिकांच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा युवासेनेने व उपस्थित नागरीकांनी दिला आहे !
निवेदन देते वेळी मोहनजी गुरूपंच, छगन भाऊ सोनवाने,अमित रात्रे, दीपक रात्रे, निलेश सतीबावणे, रोशन निर्मलकर, सनी अग्रवाल,अक्षय लक्षणे, दत्तु साबळे, गोविंदा कोसरे, उमेश चतुर्वेदी,अश्विन काळे, पंकज चक्रधरे, प्रीतम निपाने, राजुभाऊ, भानु शाहु, प्रताप भारती, पंकज लांबट, कुंदन फुलझले, सुरज पटेल, किशोर बाराहाते, सोनु फुलझले, अश्विन शेंडे तसेच क्षेत्रातील नागरीक उपस्थित होते !