Breaking News

डांबर प्लॅन्टचे सरकारी जागेवरुन अतीक्रमण हटवा – केवलसिंग जुनी

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर

चिमूर :- चिमूर तालुक्यातील चिमूर-कांपा राज्य मार्गावरील मालेवाडा गावालगत डांबर प्लॅन्टचे कंपाउंड सरकारी जागेवर केलेले असल्यामुळे सदर अतीक्रमणबाबत चौकसी करून कायदेशीर हटवीण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली.

कंपाऊंड सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवर बांधकाम करण्यात आला आहे.त्यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्या वाहणाला त्रास होत आहे. डांबर प्लॅन्ट च्या गाड्या हे रोड वर उभे असतात. त्या जागेवर नदी चा पुल व मोड असल्याने कधीही अपघात होऊ शकतो. सार्वजनिक बांधकाम विभागानी मौका चौकसी करून कायदेशीर अतीक्रम हटवावे याकरीता शिवसेनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

निवेदन देताना शिवसेना उपतालुका प्रमुख केवलसिंग जुनी,विभाग डॉ.कृष्णकुमार टोंगे, केशव नंनावरे,शाखा प्रमुख तुकडू ठाकरे इत्यादी शिवसैनीक उपस्थीत होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

स्वदेशी वापरा – देश वाचवा !* *आयुर्वेदिक वापरा – निरोगी रहा !*

*स्वदेशी वापरा – देश वाचवा !* *आयुर्वेदिक वापरा – निरोगी रहा !*

जीर्ण इमारतीत विद्यार्थ्याचे ज्ञानार्जन माजी सभापती च्या पत्राला केराची टोपली

शंकरपूर- चिमूर तालुक्यात चिचाळाशास्त्री येथे जीर्ण व पडक्या इमारतीत विद्यार्थ्यांचे शिक्षण चालू असून विद्यार्थ्याचे जीव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved