- जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर
चिमूर :- जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचे आदेशनवये चिमूर तालुक्याकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजना सामिति गठित केली असून सदर समितिवर श्रीहरी सातपुते यांची सद्स्यपदी निवड करण्यात आली आहे.
पत्रकार सातपुते हे सामाजिक, राजकीय, क्षेत्रात कार्य करीत असून पत्रकार क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात तेली समाजाचे युवा नेतृत्व म्हणून काम करीत असताना, शिवसेना पक्षयातून राजकारणाची सुरुवात झाली असून आजही ते शिवसेना पक्षासोबत एकनिष्ठ आहेत, त्यानी नियुक्तीचे श्रेय मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उध्वसाहेब ठाकरे, युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना चंद्रपुर जिल्हाप्रमुख नितिन मत्ते व उपजिल्हा प्रमुख अमृत नखाते याणा दिले आहे.
त्यांच्या नियुक्तिबद्दल रमेश भिलकर, बंडू पारखी, सुधीर ननावरे, किशोर उकुंडे, उमेश हिंगे, यशवंत वाघे, संजय खाटिक, रोशन जुमड़े, योगेश सहारे, प्रमोद राउत, शुभम बारसागड़े, रवि सातपुते, गुणवंता चटपकार, अंकुश जुमड़े, अमर वांढरे, प्रकाश सातपुते, रेवन साठोने, लखन चटपकार, यानी अभिनंदन केले,