Breaking News

चिमूर – मासळ मार्गावर एस.टी.बसच्या धडकेत अकरा बकऱ्या ठार

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर

चिमूर :- आज दिनांक १ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान शंकर तळवेकर यांच्या एस.टी.बसच्या धडकेत ११ बकऱ्या ठार झालेल्या असून अशी दुर्दैवी घटना घडल्याने बकरी मालक शंकर तळवेकर याचे भरपुर प्रमाणात नुकसान झालेली आहे.

घटनेची माहिती चिमूर पोलिसांना मिळताच पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहचली. चिमूर मासळ पळसांगाव सिंदेवाही जाणारी सायंकाळची बस चिमूर मासळ मार्गावर चिमूर शहराचे बाहेर काही अंतरावर दर्गा जवळ एस टी बस क्रमांक एम एच ७ सी ९५२९ ने धडक दिल्याने चिमूरच्या शंकर तळवेकर यांच्या ११ बकऱ्या ठार झालेल्या असून घटनास्थळी पोहचवून पुढील कारवाई चिमूर पोलिस करीत आहे .

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

स्वदेशी वापरा – देश वाचवा !* *आयुर्वेदिक वापरा – निरोगी रहा !*

*स्वदेशी वापरा – देश वाचवा !* *आयुर्वेदिक वापरा – निरोगी रहा !*

जीर्ण इमारतीत विद्यार्थ्याचे ज्ञानार्जन माजी सभापती च्या पत्राला केराची टोपली

शंकरपूर- चिमूर तालुक्यात चिचाळाशास्त्री येथे जीर्ण व पडक्या इमारतीत विद्यार्थ्यांचे शिक्षण चालू असून विद्यार्थ्याचे जीव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved