Breaking News

अपघातात कांग्रेस पक्षाचे नेते संजयभाऊ मारकवार यांचा अपघाती मृत्यु

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर

चंद्रपूर :- कांग्रेसचे नेते संजयभाऊ मारकवार हे सावली तालुक्यातील गोंडपिपरी-खेडी या मार्गाने जात असतांना खेड़ी या मार्गाजवळ डॉ. तुषार मारलावार यांचा शेतासमोर काल रात्री अंदाजे 7 वाजताच्या दरम्यान दुचाकी ने अपघात झाला त्यात ते गंभीरपणे जखमी झाले, त्यांना तातडीने चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता त्यांची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली, संजयभाऊ मारकवार हे कांग्रेसचे मूल सावली तालुक्यातील मोठे नेते होते व बाजार समिति चे संचालक, मूल पंचायत समितीचे सदस्य, संजय गांधी निराधार योजना चे तालुका अध्यक्ष इत्यादी पदे ते भुषवित होते.

त्यांच्या मृत्यु ची बातमी मूल सावली परिसरात कळताच अनेकांना धक्का बसला आहे. त्यांचा मृत्यु ने परिसरात शोककळा पसरली असून अपघात कसा झाला? हे अजूनही अस्पष्ठ आहे. या घटनेचा पुढील तपास सावली पोलिस करीत आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

*स्वदेशी वापरा – देश वाचवा !* *आयुर्वेदिक वापरा – निरोगी रहा !*

*स्वदेशी वापरा – देश वाचवा !* *आयुर्वेदिक वापरा – निरोगी रहा !* *सुरभी आयुर्वेदिक* *हेल्थ …

स्वदेशी वापरा – देश वाचवा !* *आयुर्वेदिक वापरा – निरोगी रहा !*

*स्वदेशी वापरा – देश वाचवा !* *आयुर्वेदिक वापरा – निरोगी रहा !*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved