
नागपुर :- महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा युवक आघाडी तर्फे नवनियुक्ती पदवीधर आमदार अँड अभिजीत वंजारी यांचा सत्कार व शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी ओ.बी.सी समाजाच्या आरक्षणा बद्दल चर्चा करन्यात आली, आपल्याला बहुजन समाजा ने संघटीत होऊन आपल्या गळ्यात ओ.बि.सी.समाजाने विजयाची माळ घातलेली आहे तेव्हा आपण या समाजातील लोकांना न्याय द्यावा व तेली समाजाच्या बेरोजगार युवकांच्या हाताला काम मिळावे या साठी आपन प्रयत्न करावे अशी चर्चा माहाराष्ट्र प्रांतीक तेलीसमाज महासभेच्या वतीने करण्यात आली.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुखदेव वंजारी, प्रदेश उपाध्यक्ष डॉ धनंजय बर्डे, महाराष्ट्र प्रदेश सचिव गजानन चकोले,नागपुर शहर अध्यक्ष योगेश न्यायखोर, युवक शहर अध्यक्ष सुरज फंदी,शहर उपध्याक्ष आशिष देशमुख, उत्तर नागपुर अध्यक्ष युवक आघाडी निलेश तिघरे, मध्य नागपुर पंकज कुभलकर, दक्षिण नागपुर श्रीकांत खंदाडे, सुमीत पिपळकर उपस्थित होते.
नवनिर्वाचीत आमदार अँड.अभिजित वंजारी यांनी बहुजनांच्या विश्वासाला तडा जाऊ देनार नाही व त्यांच्या हक्का साठी झटने हे माझे कर्तव्य आहे अशी ग्वाही महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा युवक आघाडीचे प्रदेश अध्यक्ष सुखदेव वंजारी व त्यांच्या शिष्ट मंडळाला दिली.