Breaking News

मनपाच्या वतीने शहीदांना विनम्र अभिवादन

  • मनपाच्या वतीने शहीदांना विनम्र अभिवादन

नागपूर, ता. २३ : देशाच्या स्वातंत्र्यासाठी इंग्रजांविरुद्ध लढा पुकारणाऱ्या आणि स्वत:च्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या वीर क्रांतिकारक सुखदेव, भगतसिंह, राजगुरु यांच्या बलिदान दिवसानिमित्त नागपूर महानगरपालिकेच्या वतीने सिव्हील लाईन मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृति सभागृहात महापौर दयाशंकर तिवारी, उपमहापौर मनीषा धावडे, स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर, आयुक्त श्री. राधाकृष्णन बी. व सत्ता पक्ष नेते अविनाश ठाकरे यांनी त्यांच्या प्रतिमांना पुष्पहार व पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी धरमपेठ झोन सभापती सुनील हिरणवार, अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा, राम जोशी, संजय निपाणे, उपायुक्त निर्भय जैन, शिक्षणाधिकारी प्रिती मिश्रीकोटकर आदी उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्र्यांचे अधिवेशनासाठी आगमन

नागपूर दि. ६ : उद्यापासून येथे सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर …

नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या बसचा समृद्धी महामार्गावर भिषण अपघात, २५ प्रवाशांचा मृत्यू

नागपूर / बुलढाणा :- समृद्धी महामार्गावरुन नागपूरहून पुण्याला जाणारी बसचा बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावाजवळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved