Breaking News

चिमूर नगर परिषद मध्ये स्थाई मुख्याधिकारी तत्काळ नियूक्त करा

चिमूर तालुका शिवसेनाचे मुख्यमंत्री व नगरविकास मंत्र्यांना दिले निवेदन

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर

चिमूर:- नगर परिषद चिमूर येथे मुख्याधिकारी पद रिक्त असल्यामुळे स्थाई मुख्याधिकारी तत्काल नियूक्त करण्यात यावा असि मागणी चिमूर तालुका शिवसेनाच्या वतीने मुख्यमंत्रयाना दिलेल्या निवेदनात करण्यात आली,
मागील दोन वर्षापासून चिमूर नगर परिषद मधे मुख्याधिकारी पद रिक्त असून प्रभारी मुख्याधिकारीच्या भरोसावर चिमूर नगर परिषदचे काम थातुर मातुर सुरु आहे, या दोन वर्षात चिमूर नगर परिषद ने 3 प्रभारी मुख्याधिकारी बघितले, प्रभारी मुख्याधिकारी हप्पत्यातुन फक्कत एक दिवस येत असल्याने चिमूर शहरातील विकासकामाना खिळ बसली असून नगरपरिषदचे काम राम भरोसे सुरु आहे, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे नियोजन कर्णययात नगर परिषद अपयशी ठरली असून, मुख्याधिकारी नसल्यामुळे नागरिकांना त्यांच्या कामासाठी वारंवार चकरा मारावा लागत आहेत, नगर परिषद च्या ढिसाळ नियोजनामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे, करीता चिमूर नगरपरिषद ला स्थाई मुख्याधिकारी ताबड़तोब नियुक्ति करावा असी मागणी चिमूर तालुका शिवसेनाच्या वितिने मुख्यमंत्रि उद्धवजी ठाकरे व नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे यांचे कड़े उपविभागीय अधिकारी चिमूर यांचे मार्फ़त दिलेल्या निवेदना द्वारे केली आहे,
निवेदन देते वेळी शिवसेना तालुका प्रमुख श्रीहरी सातपुते, निवासी उप तालुका प्रमुख सुधाकर निवटे, चिमूर शहर प्रमुख सचिन खाड़े, उपशहर प्रमुख सुभाष नांनावरे, देवेंद्र गोठे उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

श्री सिद्धिविनायक नागरी सहकारी पतसंस्थेतील ठेवीदारांचे ठिय्या आंदोलन सुरू.

आमरण उपोषण, जवळपास दीड कोटी रुपयांच्या ठेवी संचालक मंडळाने अडकल्या. जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  वरोरा :-नेहरू …

नोबेल पुरस्कार प्राप्त कैलाश सत्यार्थी यांचे नागपुरात सी-20 साठी आगमन

प्रतिनिधी:-नागपूर नागपूर,२०: नोबेल पुरस्कार प्राप्त विख्यात सामाजिक कार्यकर्ते डॉ. कैलाश सत्यार्थी यांचे आज सकाळी येथील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved