
जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर
वहानगाव :- चिमूर तालुक्यातील वहानगाव येथिल सुरज बंडू कुळके वय 27 वर्ष युवकाने दिनांक 2/09/2021 गुरुवार ला रात्रीच्या सुमारत शेगाव पोलीस हद्दीत 353 न्य
नॅशनल हायवेला अगदी लागून असलेल्या शिव मंदिरा समोरील निंबाच्या झाडाला गळफास लावुन जीवन यात्रा संपवल्याची धक्कादायक घटना घडली, सुरज नामक तरुणाचा वाढदिवस असल्याने तो संध्याकाळी 6 वाजे पासुन घरुन बाहेर गेला होता तो CMPDI कँप मध्ये पाच वर्षा पासुन सुरक्षा रक्षक म्हणून
कामावर होता, पुढील तपास शेगाव पोलीस करीत असुन बातमी प्रकाशित करे पर्यंत मृत्यू चे कारण समजले नाही.