
आम आदमी पार्टी तर्फे पक्ष प्रवेश सोहळा
नागपूर :- राष्ट्रनिर्माण तसेच पक्ष संघटन विस्तार कार्यक्रम अंतर्गत पक्षाचे ध्येय धोरण आत्मसात करून राष्ट्रीय संयोजक श्री. अरविंद केजरीवाल यांचा आदर्श ठेऊन अनेक युवा नवीन कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. आम आदमी पार्टीच्या कामाला प्रेरित होऊन 65-70 पेक्ष्या अधिक संख्येने नवीन सदस्याचा पक्ष प्रवेश करून येत्या मनपा निवडणुकीत आपला दणदणीत विजयी करून भ्रष्टाचार मुक्त व प्रामाणिक व्यवस्था निर्माण करण्याचा संकल्प घेऊन “आपचा महापौर 2022 अभियान राबविण्यात आले.
नागपूर शहर विधानसभा क्षेत्र पश्चिम नागपूर, प्रभाग 12 चे अभिजित झा सह अनेक कार्यकर्त्यांना रविवार दिनांक २४/१०/२०२१ ला सिव्हिल लाईन कार्यालय येथे महाराष्ट्रचे कोषाध्यक्ष श्री जगजीत सिंह व विदर्भ संयोजक देवेंद्र वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली तसेच पक्षाचे उच्चपदस्थ प्रमुखांच्या उपस्थिती मध्ये पक्ष प्रवेश सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाला प्रामुख्याने राष्ट्रिय परिषद सदस्य अम्बरीष सावरकर, हेड आयटी सेल अशोक मिश्रा,नागपुर शहर संयोजिका कविता सिंघल, सचिव भूषण ढाकुलकर, शहर संघठन मंत्री शंकर इंगोले, पश्चिम नागपुर प्रभारी भोयर साहेब, डॉ. जाफरी साहेब, संजय सिंग, गिता कुहिकर, आकाश कावळे, हरीश गुरबानी, प्रभात अग्रवाल, रोशन डोंगरे, कृतल आकरे, पियुष आकरे, गौतम कावरे, गिरीश तितरमारे, सचिन पारधी, गुणवंत सोमकुवर, सागर जैस्वाल, दांडेकर साहेब, सुरेश चतुर्वेदी, विवेक चापले, व राहुल कावळे इत्यादी उपस्थित होते.
आम आदमी पार्टी पक्ष सोहळ्यात प्रवेश घेणारे अभिजित झा, प्रतिक बैरागी, अमित बादूरकर, रुपेश चौधरी, अरुण बैरागी, राहुल उईके, जोहर सडमाके, साहिल सडमाके, लवकुश कन्नाके, शक्ती कन्नाके, नंदाबाई सडमाके, तारसाबाई सडमाके, अनिता सडमाके, नंदिनी उईके, फारुख उईके, रविना उईके, रॉबिन मिश्रा, राकेश तिवारी, मुकेश विश्वकर्मा, चंद्रकांत हेडाऊ, निहाल घंगारे, ऋषभ वराडकर, प्रविण बैरागी, नरेश बैरागी, सुनील बैरागी, रंजीतसिह, हेमंत बैरागी, पप्पू बैरागी, मिटठूसिह, कैलाश गुजर, ओम राजपूत, राकेश बैरागी, लक्ष्मण बैरागी, प्रकाश तिवारी, कपिल शुक्ला, सुमित मिश्रा, कीर्तिमान शुक्ला, शिवशंकर शुक्ला, नितेश दिवेदी, अजय परतेकी, बबलू भलावी, आकाश ठाकूर, गौरव वाघाडे व इत्यादी कार्यकर्त्यांनी पक्षात पार्टीची टोपी घालून प्रवेश केला.