
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर : – चिमूर ब्राम्हणी अडेगांव (देश) या रस्त्यांची मोठी दूर वेवस्था झाली होती येथिल स्थानिक प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष होतअसल्यामुळे सामान्य माणसाला नाक त्रास सहन करावा लागत होता रस्त्यात खड्डे कि खड्ड्यात रस्ता असं प्रश्न येथिल समान्य नागरिकांना पडला होता,
चिमूर ब्राम्हणी अडेगांव (देश) या रस्त्यांची दुरुस्ती करण्यात यावे असे निवेदन प्रहार सेवक विनोद उमरे यांनी दि.१६ .९.२०२१ रोजी दिलेल्या निवेदनातून तहसिलदार यांना केली होती चिमूर ब्राम्हणी अडेगांव ( देश) या रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आले प्रहार च्या प्रयत्नाला मोठे यश निवेदन सादर करतानी उपस्थित प्रहार सेवक, मुरलीधर रामटेके.प्रहार सेवक नारायण निखाडे, प्रहार सेवक,अशिद मेश्राम, प्रहार सेवक, सोमेश्वर डाहूले , हिरामण दडमल आदी उपस्थित होते.