
चिमूर शहर कांग्रेसचे अध्यक्ष अविनाश अगडे चिमूर शहर कांग्रेसचे सरचिटणीस नितीन कटारे यांचे वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर : – दिनांक.29 ऑक्टोबर 2021 शुक्रवारला चिमुर शहर कांग्रेस व तालुका कांग्रेसचे वतीने चिमूर शहर कांग्रेसचे अध्यक्ष अविनाश अगडे चिमुर शहर कांग्रेसचे सरचिटणीस नितीन कटारे यांचे वाढदिवस चिमूर शहर कांग्रेस कमेटी, व तालुका कांग्रेस कमेटी,युवक काँग्रेस कमेटी, यांचे तर्फे केक कापुन शुभेच्छा देऊन वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी माजी तालुका अध्यक्ष मधवबापु बिरजे, तालुका कांग्रेसचे अध्यक्ष संजयजी घुटके.उपाध्यक्ष विनोदभाऊ ढाकुणकार,उपाध्यक्ष राजुभाऊ चौधरी, सहसचिव नागेंद्र चट्टे, सरचिटणीस विलास मोहिणकर, शहर प्रमुख धनराजजी मालके, शहर कांग्रेसचे सरचिटणीस दिपक कुंभारे सहसचिव प्रमोद मासुरकर,शहर कांग्रेस मीडिया अध्यक्ष पप्पुभाई शेख, विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष गौतम पाटील, उपाध्यक्ष मंगेश घ्यार, महासचिव प्रवीण जिवतोडे,
तालुका युवक कांग्रेसचे अध्यक्ष प्रशांत डवले,सहसचिव मंगेश रंदये, अमित मेश्राम, माजी सरपंच बाळु बोभाटे,सदस्य प्रदीप सतोने,तुषार डाहुले,तुषार शिंदे,प्रविण घ्यार,विजय लोहकरे, प्रवीण मोदी,सारंग भट, महिला तालुका अल्पसंख्याक सेलच्या अध्यक्षा नाजेमा पठाण, उपाध्यक्षा शहेनाज अन्सारी, पवन बंडे,अफरोज पठाण हिमांशु किरीमकर,रामभाऊ सोरदे, घनश्यामभाऊ रामटेके, इत्यादी उपस्थित होते.