Breaking News

Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

उद्धव ठाकरे यांचे विधान बालिशपणाचे – भाजपा आ. प्रवीण दरेकर यांचा घणाघात

प्रतिनिधी जगदीश का. काशिकर, कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई – महाराष्ट्रातील गावांवर हक्क सांगून महाराष्ट्र तोडला जातोय. महाराष्ट्रातून उद्योग पळवून नेले जात आहेत, असे विधान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत केले होते. त्यांच्या या विधानाचा …

Read More »

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विविध विकासकांमांचा शुभारंभ सोहळा

प्रतिनिधी जगदीश का. काशिकर, कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई: मुंबई शहर तसेच उपनगर सुंदर आणि सुशोभित करण्यासाठी साकारण्यात येणाऱ्या एकूण ५०० विकासकामांपैकी १८७ विविध विकासकांमांचा शुभारंभ सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज (गुरवार) मोठ्या उत्साहात संपन्न झाला. येत्या …

Read More »

जगतगुरु तुकाराम महाराज व संताजी जगनाडे महाराज यांचे सारखीच गुरू शिष्य परंपरा विद्यार्थ्यांनी जोपासावी

संताजी जगनाडे महाराज जयंती दिनी श्रीहरी सातपुते यांचे विद्यार्थ्यांना आव्हान जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा मुले चिमूर येथे संताजी जगनाडे महाराज जयंती साजरी जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-जगतगुरु तुकाराम महाराज यांचे पटशिष्य संताजी जगनाडे महाराज यांनी समाज कंठकानी तुकाराम महाराज यांच्या गाथा इंद्रायणी नदीत बुडविल्या, या प्रकारामुळे तुकाराम महाराज समाधिस्त झाले …

Read More »

ग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती सिंदखेडराजा तालुका सल्लागार पदी ॲड. लुकमान शेख

विशेष प्रतिनिधी-बुलढाणा बुलढाणा:-बुलढाणा जिल्ह्यातील ग्राहकांच्याविविध समस्या सोडवण्यासाठी कार्यरत असलेले भारत सरकार नोंदणीकृत भारत सरकार माणुसकी सोशल फाउंडेशन संचलित ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीच्या सिंदखेडराजा तालुका सल्लागारपदी मलकापूर पांग्रा येथील ॲड. लुकमान शेख यांची नव्याने नियुक्ती झाल्याचे पत्र ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष दादाभाऊ केदारे यांनी दिले आहे. तसेच विदर्भ अध्यक्ष …

Read More »

नागपूर ते हैद्राबाद ‘वंदे भारत एक्सप्रेस’ सुरू करण्याची सुधीर मुनगंटीवार यांची मागणी

केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना लिहिले पत्र जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर मुंबई / चंद्रपूर, दि. 7 : विदर्भातील चारही जिल्ह्यांचा हैद्राबादशी जवळचा व्यापारी संबंध असल्याने नागपूर ते हैद्राबाद ‘वंदे भारत एक्सप्रेस’ लवकरात सुरू करावी, अशी मागणी राज्याचे वने आणि सांस्कृतिक कार्य मंत्री तसेच चंद्रपूर आणि गोंदियाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनीकुमार …

Read More »

माजी सैनिक, शहीद कुटुंबाच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध – जिल्हाधिकारी विनय गौडा

सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ जिल्ह्याने पूर्ण केले 104 टक्के उद्दिष्ट जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 7 : देशाच्या सीमा सुरक्षित तरच आपला देश आणि नागरिक सुरक्षित राहू शकतात. प्रतिकुल परिस्थितीतही ही सुरक्षा करण्याची महत्वाची जबाबदारी आपले सैनिक अहोरात्र करीत आहेत. त्यामुळे आपल्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे, हे प्रत्येक …

Read More »

नगर परिपरिषद निवडणुकी निमीत्त आनिल आंबादास जायभाये (बीडकर) यांचे मतदारांना आवाहन

प्रतिनिधी जगदीश का. काशिकर, कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ बीड- परळी वैजनाथ: मी आनिल आंबादास जायभाये (बीडकर) रा. सोमेश्वर नगर, शिक्षण – 12वी, MPW, GNM, PBSC NURSING, आपणा सर्वांनाच (मतदारांना) कळकळीची विनंती, आग्रह, आवाहन करतो की परळी वैजनाथ शहरातील सर्व …

Read More »

श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती शासकीय कार्यालयात साजरी करण्यात यावी

श्रीहरी सातपुते यांचे शासकीय कर्मचाऱ्यांना आव्हान जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची जयंती शासकीय कार्यालयात साजरी करण्यात यावी असे आव्हान महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा युवा आघाडी चंद्रपूर विभागीय अध्यक्ष श्रीहरी सातपुते यांनी केले, महाराष्ट्र शासनाने डिसेबर 2018 साली काढलेल्या पत्रकानुसार राष्ट्रपुरुष, थोर व्यक्ती यांच्या जयंती व …

Read More »

वचितांना विकासाच्या प्रवाहात आणा – अमोल यावलीकर

संविधान समता पर्वाचा समारोप जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 6 : भारतीय संविधानातील समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्याय ही तत्वे तसेच नागरीकांचे अधिकार व कर्तव्य या बाबीचा प्रचार-प्रसार करणे हा आपल्या कर्तव्याचा भाग आहे. सामाजिक न्याय विभागाच्या योजना वंचित घटकांपर्यंत पोहोचवून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा, असे …

Read More »

चंद्रपुरातील शेतकऱ्यांनी बारामती येथे जाणून घेतले आधुनिक शेतीचे तंत्र – कृषी विभागातर्फे अभ्यास दौऱ्याचे आयोजन

कृषी विभागातर्फे अभ्यास दौऱ्याचे आयोजन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 6 : चंद्रपूर उपविभागातील चंद्रपूर, बल्लारपूर, मुल व सावली या तालुक्यातील 60 शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या अभ्यास दौऱ्यात सहभागी होत पुणे जिल्ह्यातील बारामती येथे प्रगत शेतकऱ्यांच्या शेतात प्रत्यक्ष भेट देवून आधुनिक शेतीचे तंत्र जाणून घेतले. शेतकऱ्यांनी पाच दिवसाच्या प्रक्षेत्र प्रशिक्षण दौऱ्यामध्ये …

Read More »
All Right Reserved