Breaking News

Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

खाजगीकरण, कंत्राटीकरण व शाळा बंद धोरणाच्या विरोधात सामाजिक संघटनांचा आक्रोश मोर्चा तहसीलवर धडकला

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-महाराष्ट्र शासनाने ६ सप्टेंबर २०२३ रोजी शासन निर्णयाद्वारे राज्यातील सर्व शासकीय नोकऱ्यांचे कंत्राटीकरण करुन बाह्य यंत्रणेमार्फत नोकर भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.राज्यातील ६२००० शाळा कार्पोरेट क्षेत्रातील खाजगी कंपन्यांना भौतीक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली १० वर्षांपर्यंत दत्तक देऊन छुप्या पद्धतीने खाजगीकरण करण्याचा डाव रचला आहे.२० पटाच्या आतील …

Read More »

आभाळ भेदण्याचे सामर्थ्य असलेल्या दिव्यांगांच्या अफाट कर्तृत्वाची ओळख करून देणाऱ्या एनजीएफच्या ८ – व्या राष्ट्रीय ध्येयपूर्ती पुरस्कारांचे दिमाखात वितरण संपन्न

पॅरालिम्पिक सुवर्णपदक अणि पद्मश्री पुरस्कार विजेते सुभेदार मुरलीकांत पेटकर यांना एनजीएफ चा मानाचा जीवनगौरव पुरस्कार बहाल मुंबई-राम कोंडीलकर मुंबई : अनेक दिव्यांगांच्या संघर्ष कथा ऐकताना समजले कि त्यांना शिक्षणासाठी अफाट संघर्ष करावा लागला, शाळेत त्रास दिला गेला, टिंगल टवाळी करून हिणवलं, चिडवलं गेलं, वेड ठरवून दगड भिरकावले गेले आणि तो …

Read More »

नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करण्यासाठी महसूल मंत्री बांधावर

त्वरीत पंचनामे करण्याच्या सुचना जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 8 : गत महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात सोयाबीन आणि कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या शेतमालाची पाहणी करण्यासाठी राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज (दि.8) चिमूर तालुक्यातील वाहनगाव, बोथली, रेंगाबोडी गावांचा दौरा केला. शेतक-यांच्या बांधावर …

Read More »

जिल्हाधिका-यांकडून सामान्य रुग्णालयाची पाहणी

दुरुस्तीची कामे त्वरीत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 6 : जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम करून रुग्णांना वेळेवर उपचार मिळावेत, यासाठी राज्य शासनाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी आज (दि.6) जिल्हा सामान्य रुग्णालयाची पाहणी केली. तसेच रुग्णालयात असलेल्या दुरुस्तीची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश रुग्णालय प्रशासनाला …

Read More »

वैमानिक प्रशिक्षणासंदर्भात चंद्रपुरात झाली प्राथमिक चाचणी

नागपूर फ्लाईंग क्लबचे विमान मोरवा विमानतळावर दाखल जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 6 : नक्षलग्रस्त व आदिवासी जिल्ह्यातील युवक-युवतींना वैमानिक होता यावे, यासाठी चंद्रपूर येथे फ्लाईंग क्लब स्थापन करून विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्यात येणार आहे. याअनुषंगाने नागपूर फ्लाईंग क्लबच्या सेस्ना – 172 आर. या चार आसनी विमानाचे मोरवा विमातनळावर प्रात्यक्षिक घेण्यात …

Read More »

शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाने दिला अखेर जखमी अमोल नन्नावरे व्यक्तीला न्याय

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोरा:-बोरगाव येथील अमोल विठ्ठल नन्नावरे यांना काही मारेकऱ्यांनी मारहाण करू पसार झाले. त्यावेळी आरोपींना अटक करा अशी मागणी शिवसेना जिल्हा प्रमुख मुकेश जिवतोडे यांच्या मार्गदर्शनाखाली, युवासेना तालुका प्रमुख ओंकार लोडे यांच्या नेतृत्वात पोलीस प्रशासणाला करण्यात आली होती.अखेर शिवसेना स्टाईल च्या वतीने आरोपींना दिनांक पाच तारखेला अटक झाली …

Read More »

प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर अभावी रूग्णांचे हाल

जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे राळेगाव:-राळेगांव तालुक्यातील वाढोणा बाजार येथे कालपासून डॉक्टर नसल्याने रुग्णाचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. तालुक्यात सध्या ताप, खोकला, सर्दी अशा विविध आजाराची लागण सुरू आहे.आज सकाळी वाढोणा बाजार येथे जवळपास 70 ते 80 पेशंट दवाखान्यात आले पण तिथे एकच परिचारिका व दोन महिला कर्मचारी हजर होत्या विशेष …

Read More »

खाजगीकरण, कंत्राटीकरण व शाळा बंद धोरणाच्या विरोधात

९ ऑक्टोबरला आक्रोश मोर्चा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर/चिमूर:-६ सप्टेंबरला २०२३ रोजी महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्व शासकीय नोकऱ्यांचे कंत्राटीकरण करुन बाह्य यंत्रणेमार्फत नोकर भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.राज्यातील ६२००० शाळा कार्पोरेट क्षेत्रातील खाजगी कंपन्यांना भौतीक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली १० वर्षांपर्यंत दत्तक देऊन छुप्या पद्धतीने खाजगीकरण करण्याचा डाव रचला आहे.२० …

Read More »

पंजाब बँकेच्या मॅनेजरचा अजब गजब कारभार? – माहितीचा अधिकार देऊन सुद्धा माहिती देण्यास नकार

पंजाब बँकेचे कर्मचारीच बनले अधिकारी? वर्धा-सुरज गुळघाने वर्धा:-पंजाब नॅशनल बँक तरोडा नेहमी वादाच्या भोवऱ्यात सापडते आता पुन्हा एका वादात पंजाब बँकेचे मॅनेजर प्रशांत वंजारी सापडले आहे सावली येथील शेतकरी दिगाबर विश्वनाथ शिद यांनी 1/9/23 ला माहितीचा अधिकार पंजाब बँकेचे मॅनेजर यांना दिला परंतु एक महिना उलटूनही त्यांनी मात्र माहिती दिली …

Read More »

मनुष्यबळाची त्रेमासिक माहिती नमुना ईआर-1 मध्ये विहित मुदतीत सादर करा

31 ऑक्टोबर माहिती सादर करण्याची अंतिम तारीख जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-जिल्हयातील सार्वजनिक तसेच खाजगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांना, सेवायोजन कार्यालये (रिक्तपदे सक्तीने अधिसुचित करणे) कायदा, 1959 व नियम 1960 च्या कलम 5(1) अन्वये सर्व सार्वजनिक क्षेत्रातील शासकीय, निमशासकीय तसेच कलम 5(2)अन्वये खाजगी क्षेत्रातील कायद्यांतर्गत असणाऱ्या आस्थापनांना सर्व कर्मचाऱ्यांची सांख्यिकी माहिती, प्रत्येक …

Read More »
All Right Reserved