Breaking News

मुंबई

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ज्येष्ठ विचारवंत डॉ. भाऊ लोखंडे यांना श्रद्धांजली

उत्तम भाष्यकार, चळवळींच्या क्षेत्रातील गाढा अभ्यासक गमावला मुंबई दि. २२ :- महाराष्ट्राच्या सामाजिक, साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातील चळवळींचा गाढा अभ्यासक आपण गमावला आहे, अशी श्रद्धांजली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ विचारवंत डॉ.भाऊ लोखंडे यांना वाहिली आहे. मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, डॉ. लोखंडे यांनी आंबेडकरी विचार, बौद्ध वाड़:मय यांच्या संशोधन-लेखनातून अभ्यासक म्हणून …

Read More »

कोरोनावर मात करून विधानसभा अध्यक्ष नाना पटोले लोकसेवेच्या कार्यात पुन्हा रुजू !

मुंबई दि 16 सप्टेंबर – विधानसभा अध्यक्ष मा.श्री. नानाभाऊ पटोले कोरोनाच्या आजारावर मात करून आज दि.16 सप्टेंबर रोजी नेहमीच्या उत्साहात विधानभवन, मुंबई येथील आपल्या कार्यालयात रुजू झाले. दि.7 व 8 सप्टेंबर, रोजी झालेल्या पावसाळी अधिवेशना अगोदर त्यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे चाचणीमध्ये आढळून आले होते. त्यामुळे त्यांनी मुंबईतील आपल्या निवासस्थानी …

Read More »

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज महाराष्ट्रातील जनतेला संबोधित केले. यावेळी त्यांनी पुढील मुद्दे मांडले

  आपल्याशी बोलायला सुरुवात करण्यापूर्वी मी सर्वप्रथम आपल्या महाराष्ट्रातील तमाम नागरिकांना, सर्व धर्मियांना मनापासून धन्यवाद देत आहे. मला एका गोष्टीचे समाधान आहे की सगळ्यांनी एक सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून संयम पाळला, तुम्हाला खरंच धन्यवाद देतो. ३ गोष्टी एकत्र आलेल्या आहेत, आपले आयुष्य पूर्वपदावर आणणे, त्यात सणासुदीचे दिवस व पावसाळा. मला …

Read More »

धन्यवाद…नागपुर करांचे निरोप घेताना मन सुन्न झालं

THANK YOU….is not ENOUGH काल नागपूरकरांचा निरोप घेताना मन सुन्न झालं होतं. लोकांनी माझ्यातला कठोर अधिकारी अनुभवला आहे. मात्र त्या अधिकाऱ्यातला भावुक अधिकारी आज नागपूरकरांनी अनुभवल्याचं विश्लेषण माध्यमांनी केलं. आयुष्यात कधी नव्हे इतका काल कोमेजलो होतो. नागपुरातून निघताना हृदय जड झालं होतं. त्याला कारणही तसंच होतं. माझ्या नोकरीच्या कार्यकाळात मला …

Read More »

म्हाडाने दिली परिवहन मंत्री अनिल परब यांना चुकीची नोटीस

मुंबई:- परिवहन मंत्री अनिल परब यांची वांद्रेतील कार्यालयाची इमारत म्हाडाने अनाधिकृत असल्याचे सांगत त्यांना यासंबंधीत नोटीस बजावण्यात आली आहे. यावर भाजपाकडून त्याच्यावर वारंवार टिका केली जात आहे,मात्र याविषयी बोलताना अनिल परब यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. म्हाडाने दिलेली नोटीस चुकीची आहे,मी त्या जागेचा मालक नाही,नोटीस मालकाला पाठवायची असते,म्हाडाने मला …

Read More »

‘वंदेभारत’ अभियानांतर्गत आतापर्यंत २१ हजार ७५३ प्रवाशांचे आगमन

आणखी ३० विमानांनी येणार प्रवासी मुंबई दि. २६ – ‘वंदेभारत’ अभियानांतर्गत विविध देशातून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांचा ओघ सुरुच असून आतापर्यंत १४१ विमानांनी २१ हजार ७५३ प्रवासी मुंबईत दाखल झाले आहेत. १ जुलै २०२० पर्यंत आणखी ३० विमानांनी प्रवासी मुंबईत येणे अपेक्षित आहे. आतापर्यंत आलेल्या एकूण २१ हजार ७५३ प्रवाशांमध्ये मुंबईतील …

Read More »

डबेवाला संघटनेचा संतोष जाधव डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचा बळी

आमदार अतुल भातखळकर यांचा आरोप मुंबई, दि.26 जून, (प्रतिनिधी)             कोरोना रुग्ण असलेला मालाड पूर्व येथील रहिवासी आणि डबेवाले संघटनेचा सदस्य संतोष जाधव हा डॉक्टरांच्या बेजबाबदारपणाचा बळी असल्याचा आरोप भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी स. का. पाटील हॉस्पिटलच्या डॉक्टरांविरोधात दिंडोशी पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाची तक्रार दाखल केली आहे.             आमदार …

Read More »

रावसाहेब दानवे यांच्या मंत्रालयाची महाराष्ट्राला झटपट परवानगी

मुंबई- महाराष्ट्र सरकारने राज्यातील मका खरेदी उद्दीष्टानुसार पूर्ण झाल्यानंतर अजूनही मका शिल्लक असल्याने जास्तीची खरेदी करण्यास परवानगी मागितली आणि केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या मंत्रालयाने ताबडतोब दोन दिवसात परवानगी दिली. राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा खात्याने केंद्र सरकारला अधिक मका खरेदीसाठी परवानगी मिळावी आणि त्यासाठी …

Read More »
All Right Reserved